हरलेल्या सामन्यात चेन्नईला मिळवून दिला ‘विजय’
नवी दिल्ली (IPL 2025 LSG vs CSK) : महेंद्रसिंग धोनी वयाच्या 43 व्या वर्षी आयपीएल खेळत आहे आणि (IPL 2025) यष्टीमागे त्याचे काम पूर्वीसारखेच आहे. धोनी अजूनही विकेटकीपिंगमध्ये तरुणांना हरवताना दिसतो. (Mahendra Singh Dhoni) धोनी आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या दीर्घ अनुभवाचा फायदा घेत आहे. धोनीच्या स्फोटक फलंदाजीमुळे (LSG vs CSK) चेन्नई सुपर किंग्जला पराभवाकडे वाटचाल करणाऱ्या सामन्यात विजय मिळवता आला, त्याने फक्त 11 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.
No CSK fan will scroll down without liking this video.
CSK ended their 5 match losing streak.#CSKvsLSG #LSGvsCSK #MSDhoni𓃵pic.twitter.com/CfVxX7pV7j
— Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) April 14, 2025
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या (LSG vs CSK) सामन्यात (Mahendra Singh Dhoni) महेंद्रसिंग धोनीने चांगले विकेटकीपिंग करून एक विक्रम केला. हा असा विक्रम आहे, जो यापूर्वी इतर कोणत्याही यष्टीरक्षकाने केला नव्हता. माहीने सर्वांना मागे टाकून इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले. आयुष बदोनीला बाद करून (Mahendra Singh Dhoni) महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कारकिर्दीत एक नवीन टप्पा गाठला. त्याने (IPL 2025) आयपीएलमध्ये विकेटमागे त्याचे 200 झेल पूर्ण केले. क्षणार्धात धोनीने आयुष बदोनीला यष्टीचीत केले. (IPL 2025) आयपीएलमध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला.
CHENNAI SUPER KINGS DEFEATED LUCKNOW SUPER GAINTS AT EKANA…!!!
– MS Dhoni, The finish is back 🐐#LSGvsCSK pic.twitter.com/dsy4Pn0zCa
— Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) April 14, 2025
धोनीने क्षेत्ररक्षणात रचला विक्रम
त्याच्यानंतर दिनेश कार्तिकचे नाव येते, त्याने 182 झेल घेतले होते. (IPL 2025) बदोनी व्यतिरिक्त, धोनीने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) झेलही घेतला. अशाप्रकारे त्याने आयपीएलमधील त्याचा 155 वा झेल घेतला. याशिवाय, 46 स्टंपिंगसह, हा आकडा 201 वर पोहोचला.
MS DHONI IN IPL 2025:
– 30*(16), 16(11), 30*(26), 27(12), 1(4) & 26*(11).#CSKvsLSG #LSGvsCSK pic.twitter.com/KiAZcJxmWV
— Tata IPL 2025 Commentary (@IPL2025Auction) April 14, 2025
धोनीची फलंदाजीत स्फोटक कामगिरी
लखनौने (LSG vs CSK) चेन्नई सुपर किंग्जसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि चेन्नईने 111 धावांत 5 विकेट गमावल्या. यानंतर (IPL 2025) धोनी क्रीजवर आला आणि त्याने सगळं बदलून टाकले. स्फोटक शैलीत खेळत त्याने लखनौच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि 11 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 26 धावा केल्या. (Mahendra Singh Dhoni) धोनीसोबत खेळणाऱ्या शिवम दुबेनेही 37 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली आणि (LSG vs CSK) लखनौला सामना जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. लखनौ सुपर जायंट्सना दुसऱ्यांदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2025) लखनौसाठी शार्दुल ठाकूर महागडा ठरला, त्याने 56 धावा दिल्या.