देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal murder case : खंडाळा येथे पुर्ववैमनस्यातून ईसमाचा खून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal murder case : खंडाळा येथे पुर्ववैमनस्यातून ईसमाचा खून

admin1
Last updated: 2025/09/16 at 11:41 AM
By admin1 Published September 16, 2025
Share

Yawatmal murder case :- खंडाळा पोलीस स्टेशन (Police station)अंतर्गत येत असलेल्या खंडाळा पासून काही अंतरावर पुर्ववैमनस्यातून खून केल्याची घटना घडली.    याबाबत शेख इरफान उर्फ अप्पु शेख रहमान (६५) रा. अमृतनगर खंडाळा यांच्या पाच मुलांचे मागील एका खून(murder) प्रकरणात नाव टाकले होते. तर शेख रहमान हे कामानिमित्त मुंबई (Mumbai)येथे गेले होते ते दोन दिवसांपूर्वी अमृतनगर येथे आले.

छातीवर गळ्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार

त्यावेळी गावातील शेख नबी शेख मुसा, शेख बरकत शेख मुसा, शेख कौसर शेख कुरबान, शेख साहिल शेख शफी व शेख सबदर शेख कुरबान यांनी घरी येऊन तुझा नवरा कसा काय गावात आला तो भेटला तर जीवानीशी मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर १४ सप्टेंबर ला गावातील शेख नबी शेख मुसा घरी आला व शेख इरफान यांना गाडीवर बसवून रात्री दहा वाजता घेऊन गेला. आम्ही त्यांची रात्रभर वाट पाहीली परंतु ते घरी आले नाही. १५ सप्टेंबरला सुने जवळ येऊन त्या तिघांनी ‘अपना काम हो गया उसको ठपका दिया’ असे म्हणून निघून गेले. काही वेळानंतर एका व्यक्तीचा मृतदेह (Deadbody)खंडाळा वाशीम रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच , पोलिसांच्या गाडीत जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह शेख इरफान चा असल्याचे दिसुन आले. त्यांच्या छातीवर गळ्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने मारल्याचे दिसून आले.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला खुनाने संगनमत करून घेतल्याची तक्रार मयताची पत्नी बेगम बी शेख इरफान यांनी खंडाळा पोलीसात दिली असून विविध कलमान्वये तिघा जणांविरुद्ध उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधकामी पथके रवाना झाल्याचे खंडाळा ठाणेदार विनित घागे यांनी सांगितले.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Deadbody, Mumbai, murder, police station, Yawatmal murder case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे परभणीत धरणे आंदोलन

admin1 admin1 September 28, 2024
Buldhana: अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत दरमहा घरफोड्या
Maratha Reservation: हिंगोली जिल्हाभरात सकल मराठा समाजाचा जल्लोष
Mahavitran Engineer Case: महावितरण अभियंत्यास मारहाण करणार्‍या चौघांना दोन वर्ष कारावास व २० हजाराचा दंड
Ganaraya Festival: मानोरा शहरात गणरायाला शांततेत निरोप!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?