रिसोड (Shiv Sena Uddhav Thackeray) : सध्या स्थितीत महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा रिसोड मतदार संघात उमेदवार नसतांना सुद्धा रिसोड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेचे वाशिम जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड विधानसभेचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉ चंद्रशेखर देशमुख, महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख यांचे हस्ते शहरातील आशिष महाराज लोथे राजूभाऊ डांगे अशोक भाऊ इंगळे अजय सातारकर संतोष मुळे आणि भाऊ राजूरकर मदन शिंदे सदानंद काळे गोपाल माळेकर गजानन रासकर अभिषेक वाघ प्रदीप देशमुख रवी मस्के ओंकार राजुरकर गजानन पवार श्रीराम पवार गोपाल काळे हर्षल काळे सुनील काळे इत्यादी सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कास धरत पक्ष प्रवेश घेतले.
सर्व युवकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर हा विश्वास असल्याने पक्ष प्रवेश केला व अगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करनार असे युवकांनी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायणराव आरु,तालुका समन्वय घनश्याम मापारी, तालुका संघटक आनंंद कुलाळ, शहर प्रमुख संजय भाऊ किरतकर युवा सेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गजानन सानप युवा सेनेचे शहर प्रमुख कैलास ठाकरे, तालुकाप्रमुख समाधान काठोळे गजानन खोडके प्रकाश तात्या चोपडे युवा सेनेचे उप तालुकाप्रमुख रामेश्वर रंजवे, माजी पंचायत समिती सदस्य नंदू भाऊ दिलीप चोपडे किशोर काळे धनंजय माळेकर सर्कल प्रमुख सुनील अलाड संजय शिंदे कैलास सुपर मधुकर जाधव यांच्या सह रिसोड तालुक्यातील आजी माजी पदाधीकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.