देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: पाऊस पडतोय तासभर; लाईट जातेय रातभर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: पाऊस पडतोय तासभर; लाईट जातेय रातभर
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

Parbhani: पाऊस पडतोय तासभर; लाईट जातेय रातभर

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/24 at 11:08 AM
By Deshonnati Digital Published June 24, 2024
Share

परभणी(Parbhani) :- मान्सुनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. परभणी शहरात अधुनमधून पाऊस (Rain)पडत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरीही वीज पुरवठा खंडीत (Power outage) होत आहे. पाऊस पडला तासभर आणि वीज गेली रातभर अशी परिस्थिती झाली आहे. वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे नागरीकांचे हाल होत आहे.

सारांश
महावितरणच्या कारभाराचा फटकाकमी अधिक दाबाने वीज पुरवठाफुझ कॉल नावालाच

महावितरणच्या कारभाराचा फटका

महावितरण कडून पावसाळापुर्व कामे लवकर पुर्ण करणे अपेक्षित होते. परभणी शहरात वीजेची समस्या गंभीर झाली आहे. थोडा जरी वारा सुटला तरी वीज पुरवठा बंद होत आहे. पावसामुळे वीज गुल होत आहे. पाऊस बंद झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता. रात्र रात्रभर वीज गुल होत आहे. अंधार, मच्छर(mosquito) यामुळे रहिवाशांची अडचण होत आहे. सुरळीतपणे वीज पुरवठा होणे अपेक्षित असताना महावितरण कडून मात्र चांगली सुविधा दिली जात नसल्याचे दिसत आहे. घरगुती, औद्योगिक व्यवसायीक यांचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

कमी अधिक दाबाने वीज पुरवठा

वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्याबरोबर कमी अधिक दाबाने होणार्‍या वीज पुरवठ्याचाही नागरीकांना त्रास होत आहे.सर्वात जास्त लाईट बंद होणाऱ्या डीपी सुभेदार नगर दर्गा रोड, पूर्ण दर्गा रोड, खानापूर परिसर, सारंग नगर, वसमत रोड, धार रोड, जिंतूर रोड आदी भागात कमी अधिक दाबाने वीजेचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विद्युत उपकरण नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, योग्य दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी विद्युत ग्राहकांमधून केली जात आहे.

फुझ कॉल नावालाच

लाईट बंद झाल्यावर महावितरण कडून फ्यूज कॉल नावाची एक सेवा उपलब्ध असून यावर कोणीही फोन लावून माहिती देऊ शकते मात्र फ्युज कॉल अटेंड करणारे लोक अर्ध अर्ध्या तास फोन उचलत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरण बद्दल नाराजीचे सूर दिसत आहे

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

TAGGED: mosquito, Power Outage, Rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Karanja - Manora Assembly
विदर्भराजकारणवाशिम

Karanja – Manora Assembly: सुज्ञ मतदार राजासमोर जाताना उमेदवारांची होतेय अडचण

Deshonnati Digital Deshonnati Digital November 4, 2024
Cancer symptoms: कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करावे: जिल्हाधिकारी अभिनव गोयल
Raid 2 Trailer: : ‘Raid 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित…बघा VIDEO
Agricultural University: वनामकृवि मध्यवर्ती प्रक्षेत्र विद्यापीठाची जमीन लागवडीखाली
Hingoli Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Tiranga Rally
मराठवाडाहिंगोली

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Kharif Crop Loan
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?