देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Anganwadi: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जेल भरो आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Anganwadi: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जेल भरो आंदोलन

Digital Nagpur
Last updated: 2024/09/14 at 2:19 PM
By Digital Nagpur Published September 14, 2024
Share
Anganwadi

मानोरा (Anganwadi) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, दरमहा पेन्शन ग्रज्युईटी या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा परीषद वाशिम कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य (Anganwadi) अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिले.

निवेदनानुसार महीला व बाल विकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना दरमहा पेन्शन देवून ग्रज्युईटी द्यावी, यासंबंधीचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर केले आहे. त्यामुळे शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे, यासंबंधात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर जिल्हा परीषद कार्यालयावर जेल भरो (Jail Bharo Andolan), रास्ता रोको, अन्य सत्याग्रह धरणे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशीम जिल्हयातील जिल्हा परीषद कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी जेल भरो आंदोलन (Jail Bharo Andolan) करणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्ट मंडळाला भेट देऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारून शिफारशीसह शासनाला पाठण्यासाठी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. निवेदन देताना मानोरा प्रकल्पाच्या अध्यक्ष प्रमिला पखाले, सचिव रंजना इंगोले , सदस्य शोभा मनोहर, द्वारका काळे, भाग्यश्री डेरे, शीला खिराडे, वेणु कापसे, रणजीता राठोड, द्वारका काळे, श्रध्दा भोयर, ममता राठोड आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Anganwadi, Jail Bharo Andolan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

Buldhana: माजी आमदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह पंचायत समिती वर आक्रोश मोर्चा

Digital Nagpur Digital Nagpur September 4, 2024
मोठा खुलासा : साडेचार कोटी पकडल्याची बातमी फेक…
Hingoli Crime Case: दिव्यांगाला मागितले १ हजार रूपये; फाळेगावच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल
Washim: रस्ता कामाला येत्या काही दिवसातच सुरूवात
Chikhli Bazar Samiti: चिखली कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रगतीचे पाऊल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?