देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jaleshwar Lake: जलेश्वर प्रमाणे चिरागशहा बाबा तलावाचा होणार विकास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Jaleshwar Lake: जलेश्वर प्रमाणे चिरागशहा बाबा तलावाचा होणार विकास
मराठवाडाहिंगोली

Jaleshwar Lake: जलेश्वर प्रमाणे चिरागशहा बाबा तलावाचा होणार विकास

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/23 at 7:47 PM
By Deshonnati Digital Published January 23, 2025
Share
Jaleshwar Lake

आ. तानाजी मुटकुळे व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली पाहणी

हिंगोली (Jaleshwar Lake) : शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. त्याच प्रमाणे चिरागशहा बाबा दर्गा तलावाचाही विकास करण्याच्या उद्देशाने आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule), जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी गुरूवारी भेट देऊन पाहणी केली.

हिंगोली शहरामध्ये निजामकालिन चिरागशहा बाबा तलाव आहे. या (Jaleshwar Lake) तलावाच्या विकासाकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मागिल काही वर्षापासून विशेष लक्ष घातले आहे. यासोबतच जलेश्वर तलावाचे सौदर्यीकरण करण्यासाठी त्यांनी मोठी धडपड केल्याने शासन स्तरावर कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या तलावाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. त्या निमित्त तलावातील अंतर्गत कामे, तलावाच्या चोही बाजुने संरक्षण भिंत व सिमेंट रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे.

जलेश्वर तलावा (Jaleshwar Lake) प्रमाणेच चिरागशहा बाबा तलावाचा विकास करण्याकरीता २३ जानेवारी गुरूवार रोजी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी चिरागशहा बाबा तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी कोण कोणती कामे करता येतील या हेतूने नकाशाची पाहणी केली. या प्रसंगी त्यांच्या सोबत मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता प्रतिक नाईक, अभियंता किशोर काकडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, जलसंपदा विभागाचे खिराडे यांच्यासह गोवर्धनअण्णा वीरकुवर, हमीद प्यारेवाले, मोतिराम इंगोले, संजय कावडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी बोलताना निजामकालिन असलेला चिरागशहा बाबा दुर्लक्षित आहे. हिंगोली शहर (Jaleshwar Lake) तलावाच्या खाली असुन पावसाळ्यात तलाव फुटल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या पावसाळ्यात बांधावरून पाणीही गेले होते. याबाबत ऐरीकेशन विभागाला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सुचना दिल्या आहेत.हा तलाव पशु संवर्धनच्या ताब्यात असुन डिपीडीसी व शासनातर्फे तलावाला मोठा निधी मिळवून देऊन गाळ मुक्त धरण ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे आ. मुटकुळेंनी (MLA Tanhaji Mutkule) सांगितले.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

TAGGED: Jaleshwar lake, MLA Tanhaji Mutkule
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Arjuni Assembly Election
विदर्भगोंदियाराजकारण

Arjuni Assembly Election: अर्जुनी मोर. विधानसभेसाठी 19 उमेदवार रिंगणात

Deshonnati Digital Deshonnati Digital November 4, 2024
Maharashtra BJP: रवींद्र चव्हाण कसे बनले महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष? जाणून घ्या 5 मुख्य कारणे…
General Elections 2024: पंतप्रधान यांची मोठी घोषणा; 4 जुलैपासून सार्वत्रिक निवडणुका होणार
Women’s Day: स्मशानभूमीच्या अग्नीवर भाकरी बनवली, हजारो मुलांना केले यशस्वी.!
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Illegal liquor Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?