देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jalgaon Train Accident: आगीच्या वृत्तामूळे ट्रेनमधून उड्या मारणाऱ्या प्रवाशांना बंगळूर एक्सप्रेसने चिरडले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव > Jalgaon Train Accident: आगीच्या वृत्तामूळे ट्रेनमधून उड्या मारणाऱ्या प्रवाशांना बंगळूर एक्सप्रेसने चिरडले
Breaking Newsक्राईम जगतजळगावमहाराष्ट्र

Jalgaon Train Accident: आगीच्या वृत्तामूळे ट्रेनमधून उड्या मारणाऱ्या प्रवाशांना बंगळूर एक्सप्रेसने चिरडले

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/22 at 8:45 PM
By Deshonnati Digital Published January 22, 2025
Share
Jalgaon Train Accident

जळगाव (Jalgaon Train Accident) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वे लाईन वर आज एक भयानक घटना समोर आली आहे. नागपूरकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसचा एका कोचला आग लागल्याचे वृत्त पसरल्यामुळे प्रवाशांनी जीव वाचवण्याच्या भीतीने धावत्या (Jalgaon Train Accident रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र त्यांचे दुर्दैव असे की समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने चिरडले.

या (Jalgaon Train Accident) भयानक दुर्घटनेत सात ते आठ जणांचा बंगळुरु एक्सप्रेस खाली कटल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत अद्याप अधिकृत आकडा व माहिती उपलब्ध झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने याची अधिकृत माहिती घेणे सुरू केले आहे. या भयावह प्रकारामुळे एकच खळबळ जिल्ह्यात व रेल्वे प्रशासनात उडाली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. या (Jalgaon Train Accident घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जळगाव येथे आणण्यात येत असून यासाठी ॲम्बुलन्स व मोठा फौज फाटा जळगाव रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला आहे.

 

You Might Also Like

WTC Final: एडन मार्करामचा पराक्रम; तब्बल, 27 वर्षांनंतर आफ्रिकेला एकट्याने मिळवून दिली ICC ट्रॉफी!

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

TAGGED: Jalgaon Accident, Jalgaon Train Accident, train accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडादेश

Indian Cricketer KL Rahul: केएल राहुलवर अन्याय..! माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरवर संतापला..

web editorngp web editorngp February 11, 2025
Stree 2 Sarkata: ‘स्त्री 2’मधील ‘सरकटा’चे धक्कादायक सत्य उघड; पोलिस बनला खलनायक
Gharkul Yojana: बोगस घरकूल लाभार्थ्यांकडून शासनाच्या निधीची उचल
Sakoli Accident: अनियंत्रित ST बस घरावर आदळली, 6 प्रवासी जखमी; 3 दिवसातील दुसरी घटना
CM Ladki Bahin Yojana: खात्यात जमा झालेल्या लाभाची उलटसुलट चर्चा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

WTC Final
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

WTC Final: एडन मार्करामचा पराक्रम; तब्बल, 27 वर्षांनंतर आफ्रिकेला एकट्याने मिळवून दिली ICC ट्रॉफी!

June 14, 2025
Water Park
Breaking Newsनागपूरविदर्भ

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
Police Officer Suspended
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?