देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jaljivan Fund: जलजिवन निधीसाठी जि.प. मध्ये कंत्राटदारांचे डफडे बजाव आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Jaljivan Fund: जलजिवन निधीसाठी जि.प. मध्ये कंत्राटदारांचे डफडे बजाव आंदोलन
मराठवाडाहिंगोली

Jaljivan Fund: जलजिवन निधीसाठी जि.प. मध्ये कंत्राटदारांचे डफडे बजाव आंदोलन

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/04 at 9:24 PM
By Deshonnati Digital Published February 4, 2025
Share
Jaljivan Fund

हिंगोली (Jaljivan Fund) : जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या (Jaljivan Fund) कामाच्या देयकासाठी निधी द्यावा, या मागणीसाठी कंत्राटदारांनी मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदमध्ये डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात जलजिवन मिशन (Jaljivan Fund) अंतर्गत ६१९ नळपाणी पुरवठा योजनेची कामे करण्यात येत असून जवळपास २०० कामे आतापर्यंत पुर्ण झालेली आहेत. परंतु मागील ५ ते ६ महिन्यापासुन या कामासाठी निधीच देण्यात आला नाही. एकीकडे योजनेची कामे पुर्ण करण्याकरीता कंत्राटदारांवर दबाव टाकला जात आहे. परंतु निधी नसतानाही ही कामे कशी पुर्ण करावीत असा प्रश्न कंत्राटदारांकडुन उपस्थित केला जात आहे.

सन २०२१-२२ मध्ये कामाचे आदेश निर्गमित केल्याने अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी युध्द पातळीवर कामे चालु केली. तसेच काही गावामध्ये या योजनेचे काम पुर्ण करून नळ पाणी पुरवठा (Jaljivan Fund) सुरळीत चालु झाला आहे. सदरील पुर्ण कामांना देयके अदा करण्यासाठी ८ महिन्यापासुन निधी उपलब्ध झाला नसल्याने कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत.

तसेच योजनेची अंदाजपत्रक बनवताना ज्या त्रयस्त कंपनीस विभागामार्फत सर्व्हे देण्यात आलेला होता. त्या (Jaljivan Fund) कंपनीनी चुकीचा सर्व्हे करून अंदाज पत्रक बनविलेली आहेत. त्यामुळे ६५० पैकी ३५० पेक्षा जास्त गावात सुधारीत अंदाजपत्रक बनविण्याची नामुषकी विभागावर आली आहे. जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी थकीत असलेला ३० कोटी रुपयांचा निधी तात्काळ द्यावा या मागणीसाठी ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षासमोर डफडे बजाव आंदोलन केले.

दिलेल्या निवेदनावर संतोष घुगे, अविनाश पानपट्टे, संदिप पतंगे, सुरेश शेळके, अनंत गिरी, नामदेव कोरडे, विष्णु जगताप, ज्ञानेश्वर गरड, दिपक जैस्वाल, भागवत भोयर, मनोज माळोदे, गजानन नागरे, मोबीन महेबुब, सत्यनारायण बोखारे, संदिप सावंत, सचिन आरळ, के.पी.बुळे, केशव शांकट, पांडुरंग मुळे, सुजीत विडोळकर, अनिल पठाडे, अमोल घोडगे, सुधाकर गंगावणे आंदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Jaljivan Fund
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: आश्वासन देवूनही रस्त्याचे काम होईना सुरू; मनपा आयुक्तांना निवेदन

Deshonnati Digital Deshonnati Digital June 29, 2024
Chandrapur : ऑटोचालकाचा खून; अवैध संबंधात अडसर ठरत असल्याने खून केल्याची आरोपीची कबूली
NEP vs SL: श्रीलंका-नेपाळ सामना पावसामुळे रद्द; सुपर 8 गाठण्याची संधी आहे का?
Gondia: पावसाचा हाहाकार..! शेतकरी आणि विद्यार्थांसह सामान्य नागरिकांना फटका
Soybeans Fire: पाच शेतकऱ्यांच्या 14 एकरातील सोयाबीन जाळल्या; तब्बल 4 लाखाचे नुकसान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?