देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jalkot Bike Accident: जळकोट येथे दुचाकीचा अपघात…पाटोदा येथील दोन तरुणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Jalkot Bike Accident: जळकोट येथे दुचाकीचा अपघात…पाटोदा येथील दोन तरुणांचा मृत्यू

Degital1 Deshonnati
Last updated: 2025/12/02 at 8:27 PM
By Degital1 Deshonnati Published December 2, 2025
Share
Jalkot Bike Accident

जळकोट (Jalkot Bike Accident) : जळकोट येथे नांदेड ते उदगीर राष्ट्रीय महामार्गावर, दुचाकीचा अपघात झाला आहे. त्यात जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महामार्गावरील वाढलेल्या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर माधव गोरखे वय वर्षे 24 राहणार पाटोदा (बु. ) ता. जळकोट आणि गिरीष बालाजी कांबळे वय 26 (नळेगाव) हल्ली मुक्काम पाटोदा (बु) ता. जळकोट हे (Jalkot Bike Accident) दोन तरुण मोटारसायकलवरून आपल्या गावाकडे सायंकाळी साडे चार च्या सुमारास आपल्या गावाकडे पाटोदा बुद्रुक कडे जत असताना अपघात झाला.

या वेळी दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडलेले होते. (Jalkot Bike Accident) रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना पडलेले पाहून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गिरीश कांबळे याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता आणि दुसरा तरुण रामेश्वर गोरखे याचा उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

You Might Also Like

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

TAGGED: Jalkot Bike Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra weather
ब्रेकिंग न्यूजदेशमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra weather: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी!

admin1 admin1 September 30, 2025
Adv Gyayak Patni: आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा- ॲड पाटणी
Youth Death: मोटार सुरू करण्यास गेलेल्या युवकांचा शॉक लागून मृत्यू
Nagpur Crime : तिघांनी मिळून एटीएम मशीनंच नेली चोरून; खापरखेडा पोलीस आरोपींच्या शोधात
Hingoli Andolan: जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास उबाठातर्फे आंदोलन करणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

December 5, 2025
Parbhani Sugar Limited
मराठवाडापरभणी

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Minor Girl Molestion
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?