जालन्याच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात!
जालना (Jalna) : दि. 27 मार्च रोजी चार वाजता मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शासकीय (Govt) कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या निर्देशानुसार तसेच अमोघ कलोती, धर्मादायआयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रेरणेने व राजेश पावसकर धर्मादाय सहआयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जालना विभाग, जालना यांच्या विद्यमाने व जालना जिल्हा धर्मादाय वकील संघ, जालना यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आला होता.
हे प्रमुख वक्ते कार्यक्रमाला लाभले!
त्यामध्ये जालना जिल्हातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक न्यासाचे विश्वस्त कार्यशाळेला हजर होते. यामध्ये विश्वस्तांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणुन प्रणिता भारसाकडे वाघ दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण (District Legal Services Authority), जालना प्रामुख्याने उपस्थीत होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनय स. मेंढे, सहायक धर्मादाय आयुक्त, जालना हजर होते. ॲड. मुजम्मील एम. शेखा अध्यक्ष जिल्हा धर्मादाय वकील संघ, जालना, ॲड. पी. डब्ल्यु. कुलकर्णी, ॲड. अमजद खाँ छोटे खॉ पठाण, ॲड. वाय. एस. कुलकर्णी, ॲड. इ. डी. महाजन, ॲड. सय्यद आरेफ अली अब्बास अली विधीज्ञ, सनदी लेखापाल आकाश मुंदडा व अधिकृत लेखापाल प्रविण कोल्हे हे प्रमुख वक्ते कार्यक्रमाला लाभले होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. ऋषभचंद माद्रप, विधीज्ञा यांनी पार पाडले, तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजीतसिंग पाटील, अधीक्षक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता कार्यालयातील मनोज वानखेडे लघुलेखक, आर. आर. वर्धन अधीक्षक, रविपानपाटीलनिरीक्षक, आशीषडोळस निरीक्षक, नागेशघेवारे निरीक्षक, सुरज घुनावत, व. ली, रमेश चव्हाण व.ली., पंकज कुरेवाड, व.ली., सागरसिंग घुसिंगे, क.ली., गोविंद ढोणे, क.ली., संदीप खखेडेकर क.ली., लांडगे, सी. एम. पवार, सपकाळ यांनी प्रयत्न केले.
कार्यशाळेत मान्यवरांची उपस्थिती!
जालना जिल्हातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक न्यासाचे विश्वस्त कार्यशाळेला (Workshop) हजर होते. यामध्ये विश्वस्ताना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याबद्दल (Maharashtra Public Trust System Act) मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून प्रणिता भारसाकडे-वाघ दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) (व. स्तर) तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जालना प्रामुख्याने उपस्थीत होत्या. तसेच कार्यक्र माचे अध्यक्षव प्रमुख मार्गदर्शक म्हणुन विनय स. मेंढे, सहायक धर्मादाय आयुक्त, जालना हजर होते.