देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jayshree Shelke: मशाल पेटवून आणायचा आहे विकासाचा प्रकाश: जयश्रीताई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणाराजकारण

Jayshree Shelke: मशाल पेटवून आणायचा आहे विकासाचा प्रकाश: जयश्रीताई

admin1
Last updated: 2024/11/13 at 4:03 PM
By admin1 Published November 13, 2024
Share
Jayshree Shelke

धा. बढे: जयश्री ताईंच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

धा. बढे (Jayshree Shelke) : मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. जयश्री सुनिल शेळके (Jayshree Shelke) यांच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी मशाल मनामनात पेटवून परिसरात विकासाचा प्रकाश पाडायचा आहे, असे आवाहन केले. भय, भ्रष्टाचार व दहशतीचा जर अंधार संपवायचा असेल तर ही मशाल तेवत ठेवा, असेही जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) म्हणाल्या.

मशाल हाती घेतलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके (Jayshree Shelke यांच्या प्रचार दौNयात दरम्यान जनतेचा प्रचंड उत्साह त्यांना विजयाचा विश्वास देणारा ठरत आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे तर ‘मशालीला’ निवडून आणण्यासाठी त्या गावात पोहचताच हजारो महिला व तरुण रस्तावर आलेले दिसले.

Jayshree Shelke
बुलढाणा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल शेळके (Jayshree Shelke) यांनी प्रचारात आघाडी घेतांना मतदारसंघातील कोपरा न कोपरा पायाला भिंगरी लावून पिंजून काढताहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पदयात्रेला प्रचंड उत्साह दिसून येत असल्याने त्यांची प्रचार यात्रा विजयाचा हुंकार भरताना दिसते. जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांनी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे भव्य पदयात्रा काढली. त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.या भेटीगाठीत लोकांचा प्रचंड उत्साह दिसून आला.’यंदा मशाल निवडून आणायचीच आहे, असा विश्वास जनतेने प्रचार यात्रेतील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांकडे व्यक्त केला आहे.

मोताळा तालुक्यातील प्रत्येक गावात जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) मतदारांपर्यंत पोहचत असून, त्यांची भूमिका व निवडणूक लढण्यामागची भावना जनतेला समजून सांगतांना दिसत आहे, हे येथे विशेष!

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

TAGGED: Jayshree Shelke
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: शहरातील महावितरण व नगर परिषद अंतर्गत नागरीकांची हेळसांड

admin1 admin1 June 28, 2024
Hingoli : औसा शहर पथ विक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध
Parbhani Elections: जिंतूर विधानसभा रणसंग्रामात होणार तीरंगी लढत; ४१ पैकी २४ उमेदवारांची माघार
Gangakhed Kidnapping: पैशासाठी 45 वर्षीय इसमाचे चौघांनी मिळून केले ‘अपहरण’
Parbhani: परभणीच्या करडगाव उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली; दोघे जिल्हा रुग्णालयात दाखल…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?