देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jijau Rath Yatra: जिजाऊ रथयात्रेचे दि. १६ एप्रिल ला कन्हान शहरात स्वागत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअध्यात्मनागपूर

Jijau Rath Yatra: जिजाऊ रथयात्रेचे दि. १६ एप्रिल ला कन्हान शहरात स्वागत

Digital Nagpur
Last updated: 2025/04/14 at 6:32 PM
By Digital Nagpur Published April 14, 2025
Share
Jijau Rath Yatra

कन्हान (Jijau Rath Yatra) : मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रा (Jijau Rath Yatra) २०२५ ही बुधवार (दि.१६) एप्रिल ला सकाळी कामठी, कन्हान, पारशिवनी शहरात आगमण होऊन मराठा सेवा संघ, शिवप्रेमी समाजबांधवा व्दारे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत सार्वजनिक संस्था असुन, गेल्या ३५ वर्षांपासून समाजाच्या सर्वांगीण उन्न तीसाठी परिवर्तनवादी, प्रगतशिल आणि सकारात्मक कार्य करित आहे. समाजाच्या हितासाठी विविध ३३ कक्षांच्या माध्यमातुन महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्य रत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत.

आज आपल्या समाजासमोर मोठी आव्हाने उभी आहेत. जातीयवाद, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक व राजकीय उन्माद यांसारख्या अनेक कारणांनी सामा जिक एकता धोक्यात आली आहे. (Jijau Rath Yatra) धार्मिक सलोखा दुभंगुन समाजाची मजबुत विण विस्कटत चालली आहे. समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावर ण निर्माण झाले. यामुळे समाजमन अस्वस्थ, संशय ग्रस्त व असुरक्षित वाटत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यव स्थेवर होत आहे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रौढ महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आप ल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघा च्या माध्यमातुन (Jijau Rath Yatra) जिजाऊ रथयात्रा २०२५ अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित करून दि. १८ मार्च २०२५ ला भोसले गढी वेरूळ जि छत्रपती संभाजी नगर येथुन प्रस्थान करून ४५ दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधुण दि.१ मे २०२५ ला लाल महाल पुणे येथे समापन करण्यात येईल.

जिजाऊ रथयात्रा (Jijau Rath Yatra) बुधवार दि.१६ एप्रिल २०२५ ला सकाळी मराठा सेवा संघ लॉन नागपुर येथुन ऑटो मेटिव्ह चौक नागपुर ते नविन कामठी पोलीस स्टेशन च्या सामोरून शिवाजी चौक कामठी येथे सकाळी ९ वाजता शिवरायांना व जिजाऊ प्रतिमेस माल्यार्पण, स्वागत करून जयस्तंभ चौकातुन महामार्गाने ९.१५ वाजता शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचे घराजवळ मेन रोड कामठी येथे तेजस बहुउद्देशिय संस्था व्दारे स्वाग त तदंतर गांधी चौक कन्हान येथे ९.४५ वाजता स्वाग त, १० वाजता आंबेडकर चौकात माल्यार्पण, १०.१५ वाजता छत्रपती शिवराय चौक तारसा रोड टी पॉंईट कन्हान ला स्वागत व कॉनर सभा, ११ वाजता कांद्री येथे स्वागत, ११.१५ वाजता टेकाडी बस स्टाप ला स्वागत, ११.३० वाजता वराडा बस स्टाप स्वागता नंतर पुढे आमडी फाटा मार्गे पारशिवनी येथे १२.१५ वाजता स्वागत आणि पुढे खापा मार्गे सावनेर, कळमे श्वर वरून काटोल ला सायंकाळी स्वागत, सभा आणि मुक्काम होईल.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Jijau Rath Yatra
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Amravati: ‘हातमाग दिना’निमित्त भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची तपोवन विक्री केंद्राला भेट…

Digital Nagpur Digital Nagpur August 8, 2024
Pahalgam Terrorist attack: हिंगोलीत श्री. शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान तर्फे निषेध
Umar Khalid: ‘तुरुंगात जाणे हे आता माझे जीवन, इतरांच्या सुटकेने मी आनंदी…’
Collector Rahul Gupta: नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देणार: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
Hingoli Police: दंगल नियंत्रण पथकातील पोलिसाचा हिंगोलीत मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?