देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sharad Pawar: युवक मेळावा संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आयोजन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Sharad Pawar: युवक मेळावा संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आयोजन
मराठवाडापरभणीराजकारण

Sharad Pawar: युवक मेळावा संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आयोजन

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/28 at 3:59 PM
By Deshonnati Digital Published July 28, 2024
Share
Sharad Pawar

परभणीच्या जिंतूर विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

परभणी/जिंतूर (Sharad Pawar) : येथे राष्ट्रवादी काँगे्रस शरदचंद्र पवार पक्षाचा विजयी युवक मेळावा मदनी फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. विजय भांबळे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकज बोराडे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक व राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पदाच्या नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.

सारांश
परभणीच्या जिंतूर विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीरजिंतूर – सेलू विधानसभा पदाधिकारी

मेळाव्यास माजी आ. विजयराव भांबळे यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे, तसेच पक्षाचा विस्तार करून पक्षाची ध्येय – धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न करावा आणि पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेणे पार पाडावी.
यावेळी अजय चौधरी, रामराव उबाळे, अभिनय राऊत, बाळासाहेब भांबळे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस रितेश काळे, आशाताई खिल्लारे, वैâलास महाराज चारठाणकर, विजय खिस्ते, दत्तराव काळे, ईस्माइल पठाण, मनोहर सातपुते, विश्वंभर पवार, बालाजी सांगळे, हकीम लाला, पिनू काळे, शोयब सिद्दीकी, सचिन बोबडे, सचिन राठोड, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर मते, राहुल घुले, अंकुश पवार, रहिमभाई, बबलू कदम, अरबाज खान आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिंतूर – सेलू विधानसभा पदाधिकारी

विजयी युवक मेळाव्याप्रसंगी माजी आ. विजयराव भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिकारी नियुक्तया करण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सेलू – जिंतूर अभिलाश राऊत दुधगाव, युवक तालुकाध्यक्ष अविनाश मस्के जोगवाडा, तालुका उपाध्यक्ष पिंटू वलेकर, सुरज गायकवाड, तालुका कार्यकारिणी सदस्य विलास घुगे, युवक सरचिटणीस राहुल साबळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष माणिक सानप शेवडी, विद्यार्थी उपाध्यक्ष पवन जाधव, गणेश पालवे आदींना माजी आ. विजयराव भांबळे व पे्रक्षा भांबळे – बोराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनात माजी आ. भांबळे म्हणाले की, तरुण पिढीने शिक्षण, व्यवसाय या बरोबरच राजकारणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सुशिक्षीत युवकांनी राजकारणात येण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

You Might Also Like

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

Vijay Shah Resignation: मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने!

TAGGED: Jintur Youth Melava, sharad pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli: भुकंपाच्या धक्क्याने ‘या’ ऐतिहासिक किल्ल्याचा बुरूज ढासळला

Deshonnati Digital Deshonnati Digital July 10, 2024
Nanded: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ; नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द
Buldhana: महसूल कर्मचाऱ्यांचा १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप..!
Wardha : ‘शालेय शिक्षणासोबत संस्कारक्षम ज्ञान देणे आवश्यक
Scout Guide: नवरचना प्रतिष्ठानमध्ये स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यास सुरुवात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Department of Education
लातूरकरीअरमराठवाडा

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

May 17, 2025
Health Camps
नांदेडआरोग्यमराठवाडा

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

May 17, 2025
मराठवाडानांदेड

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

May 17, 2025
नांदेडक्राईम जगतमराठवाडा

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?