देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora : …न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Manora : …न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा..!

Digital Nagpur
Last updated: 2025/03/13 at 5:34 PM
By Digital Nagpur Published March 13, 2025
Share

Manora :- तालुक्यातील मौजे गव्हा येथे मंजूर असलेल्या एका कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम लोकेशन बदलून ठेकेदाराच्या नातेवाईकांच्या शेताजवळ करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बंधारा प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी काम करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबणार असे निवेदन तहसीलदार मार्फत मृद व जलसंधारण अधिकारी वाशीम यांना गव्हा येथील शेतकऱ्यांनी पाठविले आहे..

कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम मानोरा ते आसोला खुर्द कडे जाणाऱ्या पुलाच्या पश्चिमेकडे प्रस्तावित होता

निवेदनात नमूद केले आहे की, मौजे गव्हा गावाच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्यावर मृद व जलसंधारण विभागामार्फत (Water Conservation Department) तीन कोल्हापुरी बंधारा व नदी खोलीकरण व रुंदीकरण कोटी रुपयाचे काम शासनाने मंजूर केले आहे. एका बंधाऱ्याचे काम कंत्राटदाराच्या मनमर्जीने लोकेशन बदलून करण्यात येत आहे. वास्तविकता ह्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम मानोरा ते आसोला खुर्द कडे जाणाऱ्या पुलाच्या पश्चिमेकडे प्रस्तावित होता. परंतु प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम लोकेशन नुसार न करता ठेकेदाराच्या नातेवाईकांच्या शेताजवळ करण्यात येत आहे. सदरील बंधाऱ्याचे काम रद्द करून बंधारा प्रस्तावित आहे त्याठिकाणी करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी रविंद्र डुकरे, हरीभाऊ भोयर, गोपाल देशमुख, गोविंद देशमुख, अतिश देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Manora, Water Conservation Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vehicle registration
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Vehicle registration: आता नवीन कार, बाईक खरेदी करणे झाले कठीण!

Digital Nagpur Digital Nagpur May 21, 2025
Krushi bazar Samiti: परभणीतील ‘त्या’ बाजार समितीचे वादग्रस्त गाळे जमीनोधस्त
Ganesh Festival: गौरीला निरोप, बाप्पांचे जल्लोषात आगमन
Canada Visa Rules: व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल; कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांवर ‘संकट’…
CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?