देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Karanja Accident: ट्रकवरून पाय घसरून पडल्याने व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Karanja Accident: ट्रकवरून पाय घसरून पडल्याने व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू 
वाशिमविदर्भ

Karanja Accident: ट्रकवरून पाय घसरून पडल्याने व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू 

Sanjay
Last updated: 2024/05/30 at 7:52 PM
By Sanjay Published May 30, 2024
Share
Accident

कारंजा/वाशिम (Karanja Accident) : ट्रकवर ताडपत्री बांधत असताना पाय घसरून खाली पडल्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही (Karanja Accident) घटना रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. भटू एकनाथ सूर्यवंशी वय ५५ वर्ष असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते धुळे येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माहितीनुसार, सिमेंटचा ट्रक घेऊन ते यवतमाळवरून कारंजाकडे येत असताना नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील धानोरा ताथोड या गावाजवळ अचानकपणे पावसाळी वातावरण तयार झाले. त्यामुळे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी ते वर चढले (Karanja Accident) आणि पाय घसरल्याने खाली पडले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णवाहिका चालक अमोल गोडवे यांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Karanja Hospital) दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शहर पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, घटनेचा अधिक तपास (Karanja Police) ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

TAGGED: karanja Accident, karanja Crime, Karanja Hospital, Karanja Police, Karanja taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani Bandh: परभणी सोमवारी बंद; धरणे आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital December 15, 2024
Parbhani Body Donation: मेडिकल कॉलेजमध्ये पहिले देहदान; डॉ.सुनंदा मंत्रीच्या निधनानंतर कुटूंबियांचा निर्णय
Marathi Press Council: अमरावतीतील पत्रकार भवन एक आदर्श वास्तू
Dog bitten: चौंडी बहिरोबा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा चार जणांना चावा
Gondia Crime: अबब…एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 16 लाख उडविले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

June 13, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?