देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Karanja burglary: शहरात पुन्हा 2 ठिकाणी घरफोडी; मात्र चोरीचा प्रयत्न फसला?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतवाशिमविदर्भ

Karanja burglary: शहरात पुन्हा 2 ठिकाणी घरफोडी; मात्र चोरीचा प्रयत्न फसला?

Sanjay
Last updated: 2024/06/14 at 8:04 PM
By Sanjay Published June 14, 2024
Share
burglary

कारंजा/वाशिम (Karanja burglary) : शहरातील यशोदा नगरात 18 मे रोजी 6 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीस आले. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी दोन घरातून 72 हजारांचा मुद्देमाल लंपास केला तर चार घरात मुद्देमाल न सापडल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या (Karanja burglary) घटनेतील आरोपींचा शोध लागण्यापूर्वीच गुरुवारी 13 जूनच्या रात्री शहरातील मातोश्री कॉलनी व लगतच्या सुंदर वाटीका कॉलनीत पुन्हा दोन घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 14 हजार रुपये रोख लंपास केले.

ही घटना गुरुवारी 13 जून रोजी रात्री अडीच वाजताचे दरम्यान उघडकिस आली. मागील काही दिवसांपासून शहरातील नवीन वसाहती चोरट्यांच्या रडारवर असून, घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी (Karanja burglary) केली जात आहे. शहरातील मातोश्री कॉलनीत वास्तव्यास असलेले परमानंद वसंतराव कांबळे हे बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळविला व नगदी 9000 रुपये लंपास केले तर मातोश्री कॉलनीला लागून असलेल्या सुंदर वाटिका कॉलनीतील राजेश उद्धवराव येळणे यांच्या घरात सुद्धा त्याच पद्धतीने प्रवेश मिळवून त्यांचे घरातील रोख 5 हजार रुपये चोरून नेले.

हे दोघेही जण बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते. नेमका याच संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत गुरुवारी रात्री त्यांच्या घरात प्रवेश मिळविला आणि 14 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. यासंदर्भात परमानंद कांबळे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून, वृत्तलीहेस्तोवर (karanja Crime) गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मागील काही दिवसांपासून नवीन वसाहतीत होत असलेल्या (Karanja burglary) घरफोड्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, (Karanja Police) पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

TAGGED: karanja Accident, Karanja burglary, karanja Crime, Karanja Hospital, Karanja Police, Karanja taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

Digital Nagpur Digital Nagpur October 14, 2025
Hingoli milk production: जिल्ह्यात दूध उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
Youth Death case: शेतात अनाधिकृतपणे विजेच्या तारेमुळे युवकाचा मृत्यू
laborer Death: रोजगार हमीच्या कामावर मजुराचा मृत्यू; काम करतांना नेमके काय घडले?
Hingoli Heavy Rainfall: हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 19 मिमी पाऊस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Opium Plants LCB Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?