देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Karanja Suicide Case: गावात चर्चांना उधान, युवकाची आत्महत्या; आत्महत्येचे नेमके कारण काय?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Karanja Suicide Case: गावात चर्चांना उधान, युवकाची आत्महत्या; आत्महत्येचे नेमके कारण काय?
विदर्भक्राईम जगतवाशिम

Karanja Suicide Case: गावात चर्चांना उधान, युवकाची आत्महत्या; आत्महत्येचे नेमके कारण काय?

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/26 at 2:27 PM
By Deshonnati Digital Published May 26, 2024
Share
Suicide

कारंजा/वाशिम (Karanja Suicide Case) : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Karanja Police) हद्दीत असलेल्या उंबर्डा बाजार येथे एका 27 वर्षीय युवकाने (Suicide Case) आत्महत्या केल्याची घटना 23 मे रोजी रात्री साडे 11 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वैभव रामकृष्ण पचगाडे वय 27 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून, तो उंबर्डा बाजार येथील रहिवासी होता.

उंबर्डा बाजार येथील घटना

माहितीनुसार, जुन्या जिनिंग प्रेसिंग इमारतीच्या मागे असलेल्या एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास (Suicide Case) घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी (Karanja Hospital) कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला. आणि शैवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यासंदर्भात दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मात्र या आत्महत्ये संदर्भात गावात अनेक चर्चांना उधाण आले असून, विभिन्न मत मतांतरे दिसून आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यामुळे (Karanja Police) पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.ता.प्र

You Might Also Like

Parbhani : पालापाचोळा जाळताना साडीने घेतला पेट; महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

Mumbai Girl Rape: धक्कादायक, महिलेच्या डोळ्यासमोर प्रियकराने केला तिच्या मुलीवर बलात्कार!

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

TAGGED: commits suicide, karanja Accident, karanja Crime, Karanja Hospital, Karanja Police, Karanja Suicide Case, Karanja taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Case: शेत आखाड्यावर दरोडा; चोरट्याच्या मारहाणीत वृद्ध जखमी

web editorngp web editorngp January 20, 2025
Gangakhed Police: रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल
Encroachment: तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात; तलावाचे जमिनीत रूपांतरणाचा डाव
MLA Tanhaji Mutkule: हिंगोलीत आ. मुटकुळेंचे आज शक्तीप्रदर्शन
Maharashtra Yojana: शिंदे सरकारची महिलांना मोठी भेट; ‘या’ महिलांना मिळणार योजनेचा लाभ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani : पालापाचोळा जाळताना साडीने घेतला पेट; महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

May 20, 2025
Mumbai Girl Rape
Breaking Newsक्राईम जगतमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Girl Rape: धक्कादायक, महिलेच्या डोळ्यासमोर प्रियकराने केला तिच्या मुलीवर बलात्कार!

May 20, 2025
Water supply Yojana
विदर्भभंडारा

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

May 20, 2025
E-Peak App
विदर्भभंडाराशेती

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?