देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kavad Yatra: आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Kavad Yatra: आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Kavad Yatra: आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/12 at 6:49 PM
By Deshonnati Digital Published August 12, 2024
Share
Kavad Yatra

कावड यात्रेत हजारो शिवभक्तांची मांदीयाळी

हिंगोली (Kavad Yatra) : कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून १२ ऑगस्टला सकाळी महादेवाची पुजा अर्चा करून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा (Kavad Yatra) काढण्यात आली. हजारो शिवभक्त या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रेमध्ये भंम भंम भोलेचा जयजयकार दुमदूमला होता. १२ ऑगस्टला चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढण्यात आली होती.

सारांश
कावड यात्रेत हजारो शिवभक्तांची मांदीयाळीभंम.. भंम .. भोलेचा कावड यात्रेत दुमदूमला आवाजठिकठिकाणी फळ, फराळ अनेक खाद्यपदार्थासह पाण्याचे वाटपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीतपोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्तदानशूरांकडून फराळासह पाण्याचे वाटप

भंम.. भंम .. भोलेचा कावड यात्रेत दुमदूमला आवाज

मोठ्या जल्लोषमय वातावरणात या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. कळमनुरी येथून काढण्यात आलेली कावड प्रत्येक ठिकाणाहून मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी ग्रामस्थांनी व भाविकांनी यात्रेचे स्वागत केले. विशेष म्हणजे यात्रेदरम्यान भाविकांना थकवा जाणवला नाही. अनेक ठिकाणी दानशुर मंडळींनी फळ, फराळ यासह अनेक खाद्यपदार्थाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. विविध ठिकाणी जेसीबीव्दारे मोठ्या पुष्पहाराने कावडचे स्वागत भाविकांनी केले. (Kavad Yatra) कावडमध्ये भाविकांचा एक वेगळाच जल्लोष दिसून आला. आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या वतीने वाटप करण्यात आलेले टि शर्ट घालून शिवभक्त सहभागी झाले होते.

ठिकठिकाणी फळ, फराळ अनेक खाद्यपदार्थासह पाण्याचे वाटप

ध्वनीक्षेपकावर अनेक भाविक तल्लीन होऊन शिवशंभोचा जयजयकार करीत होते. यात्रेनिमित्त कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी कावड यात्रेच्या मार्गावर तळ ठोकून होते. त्याच प्रमाणे पोलिसांच्या वाहनांचे पेट्रोलिंग देखील करण्यात येत होते. या कावड यात्रेमध्ये तरूणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या (Kavad Yatra) कावड यात्रे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत झाला होता. हिंगोलीतील महाराजा अग्रसेन चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत

मागील अनेक वर्षापासून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त हजारो शिवभक्त यात्रेमध्ये सहभागी होतात. १२ ऑगस्टला काढलेल्या (Kavad Yatra) कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही उपस्थिती दर्शविल्याने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत झाला होता.

पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त

कावड यात्रेमध्ये (Kavad Yatra) हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तळ ठोकून होते. टप्याटप्याने ही कावड यात्रा मार्गक्रमण करीत असताना प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला.

दानशूरांकडून फराळासह पाण्याचे वाटप

कावड यात्रेत (Kavad Yatra) हजारो भाविकांचा उत्साह दिसून आला. यात्रेत भाविकांना थकवा निर्माण होऊ नये या उद्देशाने अनेक ठिकाणी दानशुर मंडळींनी फराळासह फळ व अनेक खाद्य पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

TAGGED: CM Eknath Shinde, Kavad Yatra, MLA Santosh Bangar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगोंदिया

Gondia: अखेर रस्ता झाला गुळगुळीत; तब्बल ११ किमीची पायपीट थांबली

Deshonnati Digital Deshonnati Digital May 25, 2024
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या; सचखंड एक्स्प्रेस रविवारी ९ तास उशिरा..!
विदर्भ :- अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच.
Jain community: जैन समाजाने सरकारी योजनेचा लाभ घ्यावा: ललित गांधी
Parbhani : गोदावरी नदी पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Illegal liquor Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?