देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Khadan lake death: धक्कादायक: खदानाच्या तळ्यात आढळून आले 5 मृतदेह…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतनागपूरविदर्भ

Khadan lake death: धक्कादायक: खदानाच्या तळ्यात आढळून आले 5 मृतदेह…बघा VIDEO

Digital Nagpur
Last updated: 2025/05/12 at 7:10 PM
By Digital Nagpur Published May 12, 2025
Share

पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरु

कुही (Khadan lake death): आज गर्ग खदान सुरगाव तह उमरेड शिवार येथील खदानाच्या तळ्यात 5 मृतदेह आढळून (Khadan lake death) आले. यामध्ये इलशाम मुक्तार अन्सारी, रज्जू उर्फ रंजना सूर्यकांत राऊत, रोशनी चंद्रकांत चौधरी, मोहित चंद्रकांत चौधरी, कुमारी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी अशी मृतांची नावे आहेत. कुही पोलिसांना (Kuhi police) घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतकाचे शव पुढील कारवाई करीता नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात (Nagpur Hospital) पाठवण्यात आले आहेत.

माहितीनुसार, पाचगाव पोलिस स्टेशन (Pachgaon Police) येथे मोहम्मद रफीक अन्सारी यांनी, त्यांचा भाचा इलशाम मुक्तार अन्सारी हा कालपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याचे मोबाईल लोकेशन हे गर्दन खदान सुरगाव येथील दाखवत असल्यामुळे, पोलीसांनी खदानी जवळ तपास सुरु केला. येथे एका महिलेचा मृतदेह दिसुन आला. गोताखोर करून पाहिल्यानंतर आणखी मुतदेह आढळून (Khadan lake death) आलेत. या सर्व मृतदेहाचे पंचनामे करून, पुढील कारवाई करीता नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास (Pachgaon Police) पाचगाव पोलिस करीत आहेत.

 

 

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

TAGGED: Khadan lake death, Kuhi police, Medical Hospitals, Nagpur Hospital, Pachgaon Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dandiya Festival
मराठवाडाहिंगोली

Dandiya Festival: दांडिया महोत्सवातील चौथ्या दिवशीच्या विजेत्यांना बक्षीस वितरण

Digital Nagpur Digital Nagpur September 29, 2025
Hiwarkhed Police Case: लक्झरी चालकाकडे आढळले पिस्टलसह चार राउंड!
Nagpur case : हृदयद्रावक घटना..! नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली; दोन सखख्या भावासह, तीन युवकांचा मृत्यू
Watakli Beating Case: वटकळी येथे मारहाण; परस्परावर गुन्हे दाखल
Hingoli: देवीची चांदीची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यास  सश्रम कारावास; भरावा लागला इतका दंड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?