देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Khaparkheda police: खापरखेडा पोलीसांनी जप्त केला 13 वा अग्नीशस्त्र
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Khaparkheda police: खापरखेडा पोलीसांनी जप्त केला 13 वा अग्नीशस्त्र
विदर्भनागपूर

Khaparkheda police: खापरखेडा पोलीसांनी जप्त केला 13 वा अग्नीशस्त्र

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/07 at 8:24 PM
By Deshonnati Digital Published September 7, 2024
Share
police

खापरखेडा (Khaparkheda police) : महाराष्ट्रमध्ये मागील काही दिवसापासुन बंदुकीने गोळी फायर करून भरपुर गुन्हे घडलेले असल्याने नागपुर ग्रामीण येथील पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नागपुर ग्रामीण जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करून नागपुर ग्रामीण पोलीसांनी वेगवेगळ्या पो.स्टे. अंतर्गत कोबीग ऑपरेशन करून रेर्काड वरील आरोपीना चेक केले. त्याच दरम्यान पोलीस उपविभागिय अधिकारी संतोष गायकवाड व ठाणेदार अरविंदकुमार कतलाम (Khaparkheda police) पोलीस स्टेशन खापरखेडा यांनी आर्म अॅक्टची कारवाई करिता एक पथक तयार करून त्या पथकाला आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

त्या अनुसंघाने (Khaparkheda police) पोलीस स्टेशन खापरखेडयाचे डी. बी पथक यांना गुप्तसुत्राव्दारे माहीती मिळाली की, आशिष विजय शास्त्री वय 23 वर्ष रा. दहेगाव रंगारी यांचेकडे देशी माउझर आहे. अश्या माहीतीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथकाने आशिष शास्त्री यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपुस केले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास सखोल विचारपुस केली असता, त्याने कबुल केले की माझाकडे एक देशी लोखंडी माउझर आहे व ती मी माझा घरी लपवुन ठेवलेली आहे, अशी कबुली दिल्याने (Khaparkheda police) पो.स्टे खापरखेडयाचे अधिकारी व डी बी पथक हे दहेगाव रंगारी वार्ड क 4 येथे आरोपी आशिष शास्त्री यांचे सोबत त्याने सांगितल्याप्रमाणे पंचासह आरोपीच्या घरी गेले. आशिष शास्त्री याने त्याचे घरा बाजुला असलेल्या गोठ्यातुन टिनेच्या खाली गाडुन ठेवलेली एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर काढुन दिली व माउझर चे मॅग्झीगमध्ये 4 जिवंत काडतुस मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर कि. 50,000 व 4 जिवंत काडतुस किमंत 4000 रू चा असा एकुण 54000 / रू. माल जप्त करून आरोपीविरूध्द कलम 3/25 भाहका सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही (Khaparkheda police) पोलीस हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरविंदकुमार कातलाम, सपोनि अमरदिप खाडे, सपोनि स्वाती यावले, पोउपनि आरती नरोटे, डी.बी. पथकातील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने राजु भोयर, राजकुमार सातुर, आनंद देवकते, अमोल लोहकरे यांचे पथकाने पार पाडली आहे.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Khaparkheda Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
क्राईम जगतपरभणीमराठवाडा

Gangakhed Crime: अबब…भावजयीला अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी

Deshonnati Digital Deshonnati Digital May 12, 2024
Nanded VidhanSabha Election: जिल्ह्यात पहिल्या दिवशी विधानसभेसाठी एकही अर्ज नाही
Hingoli Food Supply Department: जिल्ह्यात धान्य उचल न करणार्‍या लाभार्थ्यांवर येणार गंडातर
Gautam Gambhir: ऑस्ट्रेलिया दौरा सोडून गौतम गंभीर भारतात का परततोय? त्याच्या अचानक परतण्याचं कारण काय?
Bhandara: लाचखोर भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक एसीबीच्या जाळ्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?