देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kharif Season: नॅनो युरियाचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती; काय आहे नॅनो युरिया?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Kharif Season: नॅनो युरियाचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती; काय आहे नॅनो युरिया?
विदर्भअमरावतीशेती(बाजारभाव)

Kharif Season: नॅनो युरियाचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती; काय आहे नॅनो युरिया?

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/29 at 7:37 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2024
Share

अमरावती (Amravati) : आगामी काही दिवसात (Kharif Season) खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना (Collector Saurabh Katiyar) जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी (Agriculture Department) कृषी विभागाला दिल्या.

सारांश
जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकखरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करातृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक

जिल्हास्तरीय खरीप हंगाम(Kharif Season)  नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक एस.पी. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा

जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आहेत. गतवर्षी (Kharif Season) खरीप पिकाचे 6 लाख 76 हजार हे. पेरणी क्षेत्र होते. येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी 1 लक्ष 12 हजार 125 क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पिकासाठी 98 हजार 758 क्विंटल, कपाशीसाठी 7 हजार 306 क्विंटल व तुरीसाठी 6 हजार 356 क्विंटल बियाणे लागणार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो. त्यामुळे मक्याचे 4 हजार 980 क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी, असे निर्देश (Collector Saurabh Katiyar) जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

युरिया, एसएसपी, डीएपी, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी 1 लक्ष 38 हजार 400 मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी 60 हजार 650 मे. टन खतसाठा उपलब्ध आहे. उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत उपलब्ध होईल, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. (Kharif Season) तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, घरच्या बियाण्यांचा वापर वाढविणे, उगवण क्षमता तपासणी, माती परिक्षण, ठिंबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत. खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करुन संबंधितावर कारवाई करावी. नॅनो युरियाचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असे निर्देश (Collector Saurabh Katiyar) जिल्हाधिकारी कटियार यांनी यावेळी दिले.

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

TAGGED: Agriculture Department, amravati, Amravati District, Amravati elections, Amravati LokSabha, Amravati Municipality, Kharif season, अमरावती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Police
मराठवाडाहिंगोली

Hingoli Police: 1288 वाहन चालकांवर आकारला तब्बल 13 लाखाचा दंड

Deshonnati Digital Deshonnati Digital June 17, 2024
Gadchiroli: शेतात रोवणी करतांना युवक शेतकर्याचा सर्प दंशाने मृत्यू
Manoj Jarange Patil: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवून समाजाच्या मागण्या मान्य करा
Parbhani : सामान्य नागरीकाला मारहाण करणे पोलिसाला पडले महागात..!
Revenue department: आपसी सामंजस्यातुन शेतकऱ्यांनी रस्ता केला खुला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?