देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kishore Vasade: किशोर वासाडे यांची भाजप नागपूर जिल्हा (रामटेक) कार्यकारिणीत “जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख “पदी निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरराजकारण

Kishore Vasade: किशोर वासाडे यांची भाजप नागपूर जिल्हा (रामटेक) कार्यकारिणीत “जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख “पदी निवड

admin1
Last updated: 2025/10/06 at 4:16 PM
By admin1 Published October 6, 2025
Share
Kishore Vasade

कन्हान (Kishore Vasade) : हुडकेश्वर पिपळा दिपशक्ती सभागृह नागपूर येथे संपन्न झालेल्या भाजप नागपूर जिल्हा (रामटेक)विस्तारित कार्यकारणीत व कार्यकर्ता मेळाव्यात किशोर माणिकराव वासाडे (Kishore Vasade) यांना नागपूर जिल्हा (रामटेक) जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ज्यात अनिल निधान, रिंकेश चवरे, राहुल किरपाण, अजय बोढारे, शुभांगी गायधणे, यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत, भाजप माजी पारशिवनी मंडल ग्रामीण पत्रकार सेल संयोजक किशोर वासाडे (Kishore Vasade) यांना जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीकरिता रिंकेश चवरे, जीवन मुंगले, वेंकटेश कारेमोरे, बिरेंद सिंग, लाखेश्वर वासाडे, सुरेंद्र बुधे, अविनाश कांबळे, पंढरीजी बालबुधे, विलास हूड, चक्रधर आखरे यांनी वासाडे यांना शुभेच्छा देत हार्दिक अभिनंदन केले आहे.

भारतीय जनता पार्टी, नागपूर जिल्हा (रामटेक) च्या जिल्हा सह –प्रसिद्धी प्रमुख”  म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी माननीय पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक आभार मानतो. धन् आदरणीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, सन्माननीय विदर्भ भाजप संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर साहेब, सन्माननीय नागपूर जिल्हा (रामटेक) अध्यक्ष आनंदरावजी राऊत साहेब, सन्माननीय  राजीवजी पोद्दार साहेब भाजप प्रदेश सदस्य आणि सन्माननीय सुधाकरजी कोहळे माजी अध्यक्ष,माजी आमदार रामटेक विधानसभा  मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब, जिल्हा महामंत्री  रिंकेशजी चवरे,  राहुलजी किरपान, अजयभाऊ बोढारे, अनिलभाऊ निधान, कन्हान मंडल अध्यक्ष बिरेंद्रभाई सिंग, तसेच सर्व सन्माननीय पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास करून माझी नागपूर जिल्हा (रामटेक) सह प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केली. त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो आणि आणि मी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यात नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही देतो.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: bjp, Nagpur district, Ramtek Executive
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Lighting
ब्रेकिंग न्यूजगडचिरोलीविदर्भ

Gadchiroli Lighting: जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू, दोन जखमी

admin1 admin1 June 6, 2024
Agricultural Guidance: मानोरा तालुक्यातील इंझोरीच्या शेतकऱ्याच्या बांधावर थेट पोहोचली शास्त्रज्ञांची टीम!
Ramnagar police Crime: लिफ्ट देऊन प्रवाशाला लुटणा-या चोरट्यांना रामनगर पोलीसांनी केले गजाआड
Patur soybeans: सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव द्या !
ST Bus: रिसोड येथील एस टी आगाराला मिळालेल्या 4 लालपरी बस!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?