किसन नागदेवे यांचे प्रतिपादन
कोरची येथे भाजपा तालुका कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
कोरची येथे भाजपा तालुका कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
कोरची (Korachi BJP) : केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्या योजनांची गावागावात चर्चा करून जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जन सेवा हीच ईश्वर सेवा समजूत कार्य करुन महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा जनतेला सांगा असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले ते कोरची येथील स्व.मोरेश्वर फाये महाविद्यालय खुणारा कोरची दिनांक 12 ऑगस्ट ला शाळेच्या सभागृहात येथे आयोजित तालुका कार्यकारणीच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पर्यंत पोहोचवा व विरोधकांच्या खोट्या प्रचाराला वेडीच उत्तरे द्या
या बैठकीचे अध्यक्ष भाजपा , लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे,भारत बावनथडे कोरची तालुका प्रभारी देवराव गजभिये, रुपराज देवांगन उपसरपंच, आसाराम शेंडे माजी पंचायत समिती सदस्य, सदाराम नुरूटी माजी पंचायत समिती सदस्य,,यशवंत वाळदे, हिवराज कराडे,बापुजी उईके, कौसल्याबाई काटेंगे सरपंच,गिरजाबाई कोरेटी, , मेघश्याम जमकातन नगरसेवक,प्रतिभा मडावी नगरसेवीका,दुर्गा मडावी नगरसेवीका,मालताबाई हिडामी नगरसेविका नगरसेवक, मधुकर नखाते,आनंद चौबे, नसरूद्दी भामानी तालुका अध्यक्ष, गुडूभाऊ अग्रवाल ,नैतराम कौशिक, नंदु भाऊ पंजवानी,भगतराम जेटूमल, स्वप्नील कराडे,प्रशांत कराडे,डॉ .दादगाये,भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्षा शिलाताई सोनकुत्तरे ,निकल मोहुलेँ ,धनायबाई,मडावी सरपंच ,शांंतीबाई मडावी श्रावजी बोगा सरपंच,सरपंच, ,तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार कृष्णा गजबे यांचे कोरची तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आव्हान
यावेळी भाजपा तालुका कार्यकारिणी बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपा बूथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख व विविध आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभा प्रमुख किसन नागदेवे व यांनी मोलाचे मार्गदर्शन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेचा पराभव विसरून विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराला बळी न पडता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून होणारा दुषप्रचाराचा वेळीच खंडन करून सत्य काय ते जनतेपुढे आणण्याचे आव्हान केले. यावेळी संघटन सक्तीचे विशेष महत्त्व लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले.
काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे शंभर कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश
या बैठकीचे प्रास्ताविक आनंद चौबे,यांनी केले तर संचालन देवराव गजभिये यांनी केले तर आभार नसरूद्दी भामानी यांनी मानले. तालुका कार्यकारणी बैठकीला पाचशेच्या वर भाजपा पदाधिकारी व बुथप्रमुख शक्ति केंद्रप्रमुख विविध आघाडीचे पदाधिकारी व तालुका विविध आघाडीचे पदाधिकारी व बुथ समिती वरिल सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
त्यावेळी अशंक्य वरिष्ठ काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्ता काँग्रेस चे धोरणाला तसेच खोट्या आस्वासनाला कंटाळून अशंक्य कार्यकर्तांनी आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तालुका कोरची च्या कार्यकारणी बैठकित पक्ष प्रवेश घेतले. श्री.विनोद कोरेटी,श्री.रूपराम देवांगन, श्री.बसंत भक्ता ,पवन कोराम,नंदु सिन्हा,प्रताप सुवा,खोरबाहरा नायक,नरेश खोबा,दिलेश्वर शहाळा,घुरू शहाळा,दीरबल शहाळा,नीलकमल करसाल,बिहारी शहाळा,राजु सहारे,खिलेश बागडेरिया,हेमलाल शहाळा,नितेश शहाळा,हेमकृष्ण सुवा, देवेंद्र दूधनांग,मालिकचंद भक्ता,जगनशिंग जमकातन,रतन सहाळा,देवा सांगसुरवार,नंदकुमार जुळा,दिनेश सोनार,भूषण बागडेरिया,अंकित नदेश्वर,अमजद पठाण,खुशाल कोराम,हितेश खोबा, श्यामचरण मानकर,हेमराज जमकातन,प्रमोद तुमरैती,यशकुमार ढेक,मालेश खोबा,मिटलेश खोबा,पितांबर फुलकवर,जगमोहन खोबा,दीपक जमकतान,हेमराज दुधकवर,नरेंद्र पुजेरी,पवन मेश्राम,विष्णू सर्वरीय,सोमाजी घावडे,रमेश हिडामी,बिशन नरोटे,जगदीश वट्टी,धनसाय मडावी,उमराज नरेटी,प्रविण शेंडे,तुलाराम नैताम,काशीराम मडावी, दशरथ गायकवाड,ब्रिजलाल गायकवाड,लक्ष्मण कचलमी,इतवारू गायकवाड या सर्व कार्यकर्तानी तालुका कार्यकारिणी बैठकीत भाजपचे दुपट्टे टाकून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शंभर कार्यकर्ते पक्षप्रवेश केले.