देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Korachi crime: कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; जखमी वृद्धाची जीवन मृत्यूशी झुंज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Korachi crime: कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; जखमी वृद्धाची जीवन मृत्यूशी झुंज
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Korachi crime: कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; जखमी वृद्धाची जीवन मृत्यूशी झुंज

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/18 at 3:37 PM
By Deshonnati Digital Published August 18, 2024
Share
crime

कोरची (Korachi crime) : येथील बस स्थानकाच्या मागे वॉर्ड क्रमांक 9 येथील रहिवासी निल्पा नरसु मडावी वय अंदाजे 46 हा दारूच्या नशेत एका युवकाला मारहाण करीत असताना दानुराम बैसाखू हिडामी वय अंदाजे 60 यांनी मध्यस्ती करून या युवकाला मारू नको असे निल्पा याला सांगून घरी येऊन आपल्या खाटेवर झोपी गेले एवढ्याच शुल्लक कारणाचा राग मनात धरून निलाराम हा कुऱ्हाड घेऊन संध्याकाळी सुमारे 7 च्या दरम्यान दानुराम यांच्या घरी जाऊन झोपी असलेल्या दानुराम यांच्यावर (Korachi crime) कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.

वार इतका जोरदार होता की, दानुराम च्या डाव्या हाताचा मनगटाची अक्षरशः नस कापली गेली व गालावर सुद्धा मार लागल्यामुळे घरातील संपूर्ण परिसरात रक्तच रक्त दिसून आले. मार लागल्यानंतर परीसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले व प्राथमिक उपचार करून लगेच त्यांना गडचिरोली येथे रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रेफर करण्यात आले.

दानुराम हिडामी यांनी दिलेल्या माहितीवरून आज झालेल्या संवादाशिवाय जुने कुठलेही वाद विवाद निल्पा याच्याशी नव्हते. नेमका याच कारणामुळे हा (Korachi crime) जीवघेणा हल्ला करण्यात आला की यामागे दुसरे काही कारण आहे याचा शोध कोरची पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Korachi Crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mahashivratri
विदर्भअध्यात्मबुलडाणाराजकारण

Mahashivratri:”बंटीदादा” आणि “संजूदादां”ना आणले एकाच बॅनरवर…

Deshonnati Digital Deshonnati Digital February 26, 2025
Parbhani: ‘या’ जिल्ह्यातून बेपत्ता ८४ जण गेले कुठे ?
Mozari palanquin pilgrim: मोझरीत पालखी पदयात्रेकरुचा भक्तिमय जल्लोष
Mobile network: मोबाईल नेटवर्क आणि वाढल्या रिचार्जमुळे ग्रामिण जनसामान्य त्रस्त
Siddeshwar Dam Pump Fire: सिध्देश्वर धरणाजवळील पंप हाऊसच्या केबलला आग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?