देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Paddy smuggling: विशाल आकाशाच्या छत्रछायेत बेधडक शासकीय धान तस्करी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Paddy smuggling: विशाल आकाशाच्या छत्रछायेत बेधडक शासकीय धान तस्करी!
विदर्भगडचिरोलीशेती

Paddy smuggling: विशाल आकाशाच्या छत्रछायेत बेधडक शासकीय धान तस्करी!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/11 at 5:07 PM
By Deshonnati Digital Published August 11, 2024
Share
Paddy smuggling

अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली सामायिक ताब्यातील धानासाठी ४० हजार

कोरची (Paddy smuggling) : पणन हंगाम २०२३-२४ मधे सिएमआर मिलींग करीता स्थानिक राईसमिलर्स सोबत जिल्ह्यातील अभिकर्ता संस्थांसी अटी व शर्थिच्या अधिन राहुन करारनामा करण्यात आले आहेत. मात्र संबंधित राईसमिलर्स अटी व शर्थिचे सर्रास उल्लंघन करून शासकीय धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेल्या (Paddy smuggling) धानाची बेधडक परराज्यात विक्री करीत असल्याचे कोरची येथील प्रकरणावरून चव्हाट्यावर आल्याने एकुणच संबंधित अभिकर्ता संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह लावल्या जात आहे.

सारांश
अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली सामायिक ताब्यातील धानासाठी ४० हजारनिकृष्ठ तांदुळ स्विकृतीसाठी ४० हजार कमिशनखोरीचा गोरखधंदा

निकृष्ठ तांदुळ स्विकृतीसाठी ४० हजार कमिशनखोरीचा गोरखधंदा

दरम्यान शासकीय धान तस्करीचा गोरखधंदा सिएमआर मिलींग प्रकरणातील देसाईगंज येथील मास्टरमाईंड अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली सामायिक ताब्यातील भरडाई करीता (Paddy smuggling) धान देण्यासाठी प्रती लाट ४० हजार तर निकृष्ठ तांदुळ स्विकृत करण्याकरीता प्रती लाट ४० हजार असे एकुण ८० हजार रुपये दलाली घेऊन अधिकाऱ्यांना खुश ठेवत असल्याचे सांगीतले जात असल्यानेच विशाल आकाशाच्या छत्रछायेत शासकीय धान तस्करीचा बेधडक गोरखंदा सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. तथापी मागील दिड ते दोन महिण्यांपासुन गडचिरोली जिल्ह्यातील कोट्यावधी रुपये किंमतीचा शासकीय धान छत्तीसगड राज्यात वाहतुक करून विक्री केल्याची गंभीर बाब कोरची तालुक्यातील मसेली व बोटेकसा मार्गावर असलेल्या नाक्यावर धान वाहतुक केलेल्या ट्रकांच्या नोंदी आढळून आल्याने उघडकीस आले आहे. असेअसुनही आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक कुठलिच कारवाई करीत नसल्याचे दिसून येत असल्याने सुरु असलेल्या गोरखधंद्यास संबंधित अधिकाऱ्याचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.

दरम्यान मागील दोन ते अडीच महिण्यांपासुन गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा,कोरची,धानोरा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या (Paddy smuggling) धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेल्या धानाची छत्तीसगड पासींगच्या ट्रकांनी बोगस बाजार समिती पावती व बनावटी बिलाच्या आधारे रात्रीच्या सुमारास वाहतुक करून विक्री केल्या जात आहे.यामुळे संबंधित राईसमिलर्सच्या राईसमिल मध्ये धानच पोहचत नसुन संबंधित राईसमिलर्स खुल्या बाजारातील रिसायकलिंग राशनचा निकृष्ठ तांदुळ शासन जमा करून येथील गोरगरीबांच्या माथी मारत असल्याचे उघड सत्य तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांचेवर करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाई करून चव्हाट्यावर आले आहे.असे असतांनाही जिल्ह्यातील शासकीय (Paddy smuggling) धान खरेदी केंद्रावरुन उचल केलेला धान सर्रास छत्तीसगड राज्यात कोरची मार्गे तसेच धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मार्गे छत्तीसगडला वाहतुक करून विक्री केल्या जात असतांना संबंधित अभिकर्ता संस्थेच्या अधिकाऱ्यांनी एकदाही राईसमिलच्या साठ्याची चौकशी न करणे बरेच काही सांगून जात असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे, संबंधित अभिकर्ता संस्थेच्या प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकाचे शासकीय वाहन देसाईगंज येथील वसुली कार्यालयासमोर नेहमीच उभी राहात असल्याचे दिसून येत असल्याने विशाल आकाशाच्या छत्रछायेत प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकच तर वसुलीच्या गोरखधंद्यात अडकला नाही ना?असाही प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाचा शिक्का लागलेल्या बारदान्यात असलेला (Paddy smuggling) धान बाहेर राज्यात वाहतुक करता येत नसतांना बेकायदेशीर काम रोखण्याची जबाबदारी असलेला संबंधित विभागही मुग गिळून गप्प असल्याने या तस्करीचे पाळेमुळे संबंधित विभागापर्यंतही पसरले नाहीत ना?या एकाच चर्चेला आता चांगलेच उधाण आले आहे.दरम्यान या विरोधात आंदोलन करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरु लागल्याने संबंधित विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.

You Might Also Like

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

Crops Damage: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न- पालकमंत्री अतुल सावे

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

TAGGED: Fearless government, Paddy smuggling
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
COVID 19-Cases
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेशमहाराष्ट्र

COVID 19-Cases: देशात कोरोनाचे 6815 सक्रिय रुग्ण, कुठे आणि किती रुग्ण आहेत ते जाणून घ्या?

Deshonnati Digital Deshonnati Digital June 10, 2025
Hingoli: सावधान..! भरदिवसा चोरट्यांचा हैदोस; तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल पळविला
Parbhani Accident: चढावर चढतांना बस आली माघारी; 80 प्रवाश्यांचा जीव टांगणीला
PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांच्या नावांमध्ये फेरफार?
Tractor Accident: टॅ्रक्टरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Water Park
Breaking Newsनागपूरविदर्भ

Water Park: वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू!

June 14, 2025
Crops Damage
नांदेडमराठवाडाशेती

Crops Damage: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न- पालकमंत्री अतुल सावे

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?