कोरेगाव, चोप/गडचिरोली (Koregaon Suicide Case) : देसाईगंज तालूक्यातिल शिवराजपुर, उसेगाव शेतशिवारात एका अनोळखि ईसमाने गळफासघेऊन आत्महत्या केल्याची घटनाआज शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहीती नुसार शिवराजपुर, उसेगाव शेतशिवारात, कुसूम येलतूरे यांच्या शेताजवळील झाडाला एका अज्ञात इसमाने दुपट्याच्या साहायाने (Koregaon Suicide Case) गळफास घेतलेला इसम आढळून आला आहे. त्याचे अंदाने पर ३o वर्ष असुन अंगात पांढऱ्या रंगाची टि शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट घातले ला आहे पायात बुट आहेत पोलीसांच्या माहीती नुसार इसमाचे आमहत्येचे कारण व ओळख पटलेली नसुन खिशात घुटक्याची पूडी आठळून आली बिट अमलदार मदन मडावी यांनी सांगितले सदर व्यक्तीची ओळख व आत्महत्येचे कारण देसाईगंज पोलीस शोध करीत आहेत