देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: kurkheda Accident: ट्रक्टरचा कॅचबिलमध्ये सापडत दूचाकी चालक युवकाचा मृत्यु
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

kurkheda Accident: ट्रक्टरचा कॅचबिलमध्ये सापडत दूचाकी चालक युवकाचा मृत्यु

admin1
Last updated: 2024/07/11 at 7:17 PM
By admin1 Published July 11, 2024
Share
Accident

वाकडी/ गडचिरोली (kurkheda Accident) : कूरखेडा मार्गावर कॅचबिल लावलेल्या ट्रक्टरचा कचाट्यात सापडत (kurkheda Accident) दूचाकी स्वार यूवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटणा आज गूरूवार रोजी सकाळी ८.३० वाजेचा सूमारास घडली. मृतक यूवकाचे नाव मनिष यादव लोहबंरे वय २४ रा. वाकडी असे आहे. त्याचे कूरखेडा येथे कीराना दूकान आहे. तो आज सकाळी आपल्या दूचाकीने सकाळी ८.३० वाजेचा सूमारास कूरखेडाकडे येत असताना समोरून शेतात चिखल करण्याकरीता वापरण्यात येणारा कॅचबिल लावलेल्या ट्रक्टरशी दूचाकीची समोरासमोर धडक झाली.

यावेळी (kurkheda Accident) ट्रक्टर कॅचबिल मध्ये मृतक सापडल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला, ट्रक्टर वाकडी येथीलच शेतकर्याचा आहे. (Kurkheda Police) कूरखेडा पोलीस स्टेशन येथे ट्रक्टर चालक सचिन लालाजी मेश्राम रा. वाकडी याचा विरोधात भारतिय न्याय संहिता २८१,१०६(१), सह कलम १८४ या नविन मोटार वाहन कायद्यान्वे गून्हा दाखल (Kurkheda Crime) करीत ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पूढील तपास साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचा मार्गदर्शनात (Kurkheda Police) कूरखेडा पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Gadchiroli, Kurkheda, kurkheda Accident, Kurkheda Crime, Kurkheda Hospital, Kurkheda Police, Kurkheda Road, Kurkheda taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Wardha: हिंगणघाट-वर्धा रस्त्यावरील धोकादायक तडे पाहून खासदारही थक्क!

admin1 admin1 March 28, 2025
Baby snakes: …अबब मोझरीत एकाच ठिकाणी सापाची तब्बल चाळीस पिल्लं!
MendhPal Samaj: …तर उग्र आंदोलनाची शस्त्र उपसू!
Parbhani case: भिक्षा मागणार्‍या तृतीय पंथीयांना केली मारहाण; गुन्हा दाखल
Pathari Assembly Election: महाराष्ट्रातील पहिली पाथरी विधानसभेसाठी जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?