कुरखेडा (Kurkheda Crime) : शहरातीलच एका नाबालिग, अल्पवयीन मूलीला फूस लावत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा वरून येथील आझाद वार्ड निवासी शूभम सूरेश जौसीया वय २७ या यूवकाला आज अटक करण्यात आली. अल्पवयीन मूलीचा (Girl sexual abuse) अज्ञानाचा गैरफायदा घेत हा यूवक अल्पवयीन मूलीचे मागील काही महिण्यापासून लैंगिक शोषण करीत होता.
ही बाब तिचा कूटूंबियाना समजताच त्यांनी त्या यूवका विरोधात (Kurkheda Police) पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल करताच आरोपी शूभम याचा विरोधात भारतिय न्याय संहिता ६४(१) ६४(२) एम.आय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीला (Kurkheda Crime) गून्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता यावेळी नव्याने रुजु झालेले पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी तपासाची सूत्रे फिरवत दोन दिवसातच गोपनीय सूत्राचा माहीतीवरून त्याला अटक केली. (Girl sexual abuse) घटनेचा पूढील तपास (Kurkheda Police) ठाणेदार वाघ यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.