कुरुंदा (Kurunda Bus fire) : वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे मुक्कामी थांबणारी वसमत आगाराची बस (Kurunda Bus fire) अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना 23 सप्टेंबर सोमवार रोजी भल्या पहाटे साडेबारा वाजे दरम्यान घडली आहे माहिती मिळताच (Kurunda police) कुरुंदा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत आगाराची बस शालेय विद्यार्थ्यासह प्रवासी वाहतुकीसाठी पिंपळा येथे मागील 32 वर्षापासून मुक्कामी थांबते व सकाळी शालेय विद्यार्थी प्रवासी घेऊन ती बस वसमत येथे पोहोचते दरम्यान नेहमीप्रमाणे ही बस रविवारी रात्री पिंपळा येथे मुक्कामी येऊन वाहक चालक मंदिराच्या परिसरात झोपले होते यादरम्यान आज मला पहाटे साडेबारा वाजता अज्ञात व्यक्तीने ही बस पेटवून दिली रात्री एक व्यक्ती लघुसंखेसाठी उठला असताना त्याला (Kurunda Bus fire) बस जळत असताना दिसून आली त्यानंतर आरडाओरडा करून गावकऱ्यांना जागी केले व गावकऱ्यांनी फिर इथून पाणी काढून बस भिजवण्याचा प्रयत्न केला.
परंतु बस 90% जळाली माहिती मिळतात (Kurunda police) कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे जमादार भगीरथ सवंदकर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्राथमिक माहितीनुसार दोन दिवसांवर आलेल्या व्यक्तीने (Kurunda Bus fire) बस पेटवून दिल्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेचीही पाहणी करण्यात येत आहे घटने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पाहणीनंतर नेमके बसचे किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.