देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ladla Bhau Yojana: पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ; स्टायपेंड योजने अंतर्गत युवकांना नोकरी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Ladla Bhau Yojana: पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ; स्टायपेंड योजने अंतर्गत युवकांना नोकरी
विदर्भयवतमाळ

Ladla Bhau Yojana: पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ; स्टायपेंड योजने अंतर्गत युवकांना नोकरी

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/13 at 8:55 PM
By Deshonnati Digital Published August 13, 2024
Share
Ladla Bhau Yojana

लाडला भाऊ योजनेअंतर्गत 120 ग्रामपंचायतमध्ये पात्र उमेदवाराला 6000 रुपये पेमेंटवर कंत्राटी नोकरी 6 महिन्यासाठी

पुसद (Ladla Bhau Yojana) : महायुती सरकारचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून लोकप्रिय ठरलेली “लाडली बहीण योजना ” पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये तर रक्षाबंधनाच्या पर्वावर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वळते करण्यात येणार आहेत. अशीच दुसरी लोकप्रिय योजना (Ladla Bhau Yojana) या सरकारने बेरोजगार युवकांसाठी निर्माण केली.

दहावी-बारावी ग्रॅज्युएशन व डिग्री प्राप्त तरुणांसाठी सहा हजार रुपये आठ हजार रुपये बारा हजार रुपये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ” स्टायपॅड ” अर्थात सहा महिने नोकरी अशी योजना जाहीर केली. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले तर. दि. 12 ऑगस्ट रोजी (Pusad Panchayat Samiti) पुसद पंचायत समिती करिता केवळ एका दिवसासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची वेळ ठरविण्यात आली. विशेष करून पुसद तालुक्यातील 120 ग्रामपंचायतीच्या डेटा ऑपरेटर यांना ग्रामसेवकांकडून 11 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. तर संबंधित सरपंचांना ग्रामसेवकांनी 12 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत फोन केले.

शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या योजना राबविण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत त्रुटी निर्माण झाल्यामुळे हयगय हलगर्जीपणा यासोबत कामचुकारपणा दिसून आला. मात्र या सर्व गोंधळामध्ये सर्वसामान्य बेरोजगार युवकांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला शासनाने योजना राबवित असताना इनडायरेक्टली एक तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते करावेत. व त्यांची एक विशिष्ट ओळख, कागदपत्रांची खातरजमा करून घ्यावी. मात्र तसे होताना दिसत नाही. महायुती सरकार तर्फे केवळ सवंग प्रसिद्धी व नागरिकांचे मन जिंकण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरू असल्याचे याच्याहून उघड होत आहे. यामुळे मात्र पात्र असणाऱ्या व कर भरणाऱ्या प्रत्येक समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे एवढे निश्चित.

You Might Also Like

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

Surjagad Iron Mine: सुरजागड लोहखनिज खाणीला मिळाले ५-स्टार रेटिंग

Desaiganj Heavy Rain: देसाईगंज तालुक्यात पावसाचा कहर; पुरामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

Bhamragarh Flood: भामरागडमध्ये पुराचा धोका: पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ

TAGGED: Ladla Bhau Yojana, Pusad Panchayat Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्रीडाविदेश

IPL 2025: IPL 2025 मध्ये दिसणार सौरभ नेत्रावलकरची जादू! संघांची नजर या गोलंदाजावर

Deshonnati Digital Deshonnati Digital June 14, 2024
Love affair Case: ढगा जंगलात आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले
Anil Ambani SEBI: अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई; 25 कोटीचा दंड, 5 वर्षांसाठी शेअर बाजारावर बंदी
Maharashtra Bandh: संतापाची उसळली लाट; महाविकास आघाडीची “महाराष्ट्र बंद”ची हाक
Maratha reservation: आरक्षणाचे खरे शत्रू कोण आता मराठा समाजाने ओळखावे- विखे पाटील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tumsar AmbulanceTumsar AmbulanceTumsar Ambulance
Breaking Newsभंडाराविदर्भ

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

July 9, 2025
Gadchiroli floods
विदर्भगडचिरोली

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

July 9, 2025
विदर्भगडचिरोली

Surjagad Iron Mine: सुरजागड लोहखनिज खाणीला मिळाले ५-स्टार रेटिंग

July 9, 2025
Desaiganj Heavy Rain
विदर्भगडचिरोली

Desaiganj Heavy Rain: देसाईगंज तालुक्यात पावसाचा कहर; पुरामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?