देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: गर्भपात केंद्राचा पर्दाफाश..!अवैध गर्भपात करताना बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडले !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: गर्भपात केंद्राचा पर्दाफाश..!अवैध गर्भपात करताना बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडले !
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Latur: गर्भपात केंद्राचा पर्दाफाश..!अवैध गर्भपात करताना बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडले !

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/23 at 2:16 PM
By Deshonnati Digital Published September 23, 2024
Share

उदगीर (Latur):- उदगीर परिसरात अवैध गर्भपात (Illegal abortion) होत असल्याच्या घटना घडत असल्याची चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी पाळत ठेवून येथील बनशेळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात एका पिडीत महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहात पकडून त्यास ताब्यात घेण्यात आले.

अवैध गर्भपात करताना बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडले !

याबाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.२२) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यावर बनशेळकी रोड येथील चाचा हॉटेल शेजारी असलेल्या डॉ. इरफान शमशोद्दीन मोमीन याच्या आफिया क्लिनिक या दवाखान्यात सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. आरती वाडीकर, ॲड. अनिता मेकले, शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक अंमलदार, एन.पी.सी. पुल्लेवाड, जगताप, पोलिस कॉन्स्टेबल पवार, साठे, कचवे, पद्मावती सोनवणे, रेखा राठोड यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका पिडीत महिलेच्या चार महिन्याच्या गर्भपाताची प्रक्रिया करत असताना डाॕ. मोमीन मिळून आले. यावेळी गर्भपात करणारा डॉ. इरफान शमशोद्दीन मोमीन (रा. बाबा नगर निडेबन) याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे (Medical education) प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. सदरील पिडीत महिलेस पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून रक्ताचा स्त्राव, गर्भपात गोळ्या, औषधी, इंजेक्शन(Injection), सलाईन आधी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी सदर बोगस डॉक्टर मोमीन व त्यास गर्भपातासाठी रुग्ण पुरविणाऱ्या धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल (Ayurveda Medical) रुग्णालयात काम करणाऱ्या फरजाना पठाण (रा.मुसा नगर, उदगीर) यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते करीत आहेत.

You Might Also Like

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

Parbhani : अवैध वाळू वाहतूक; छापा टाकताच आरोपी पळाले

TAGGED: Ayurveda Medical, Illegal abortion, injection, Medical education
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heaay Rain
विदर्भभंडारा

Heaay Rain: बारव्हा परिसरात मृगधारासह गारांचा पाऊस

Deshonnati Digital Deshonnati Digital June 11, 2025
KL Rahul hit century: केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; शतक झळकावून केली उत्तम कामगिरी…
Latur : २६ जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा
Parbhani: आता मोफत शिक्षणासाठी लढा; गुणवंतांचा गौरव
PM Crop Insurance: खरीप २०२५ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manaswini
मराठवाडापरभणीमनस्विनी

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

July 12, 2025
Panther Ratna Award
लातूरमराठवाडा

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

July 12, 2025
CM of Youth Trainees
लातूरमराठवाडा

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

July 12, 2025
Bijankur Thought Council
लातूरमराठवाडा

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?