देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur : जळामागे धावता-धावता आणखी एका हरणाचा मृत्यू..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Latur : जळामागे धावता-धावता आणखी एका हरणाचा मृत्यू..!

Digital Nagpur
Last updated: 2025/04/19 at 6:54 PM
By Digital Nagpur Published April 19, 2025
Share

निटूर (Latur)  :- मृगजळामागे धावणारे हरीण निलंगा तालुक्यातील वनक्षेत्रात जळासाठी अर्थात पाण्यासाठी धावत आहेत आणि धावता धावता हरणाचा (Deer) मृत्यू (Death) होत आहे. वनक्षेत्रातील पानवठे कोरडेठाक असल्याने मुक्या वन्य प्राण्यांवर (wild animals) ही वेळ आली असून वनविभाग आता तरी डोळे उघडणार आहे का असा सवाल केला जात आहे. निलंगा तालुक्यातील लातूर जहीराबाद हायवे वरती बुजरूकवाडी पाटी जवळ एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जागेवर मृत्यू झाला. या वर्षात अशा अनेक घटना संबंधित ठिकाणी घडल्या.

लातूर ते जहीराबाद महामार्गावरील बुजरूकवाडी पाटील दुर्घटना

वनविभागाच्या (Forest Department) जंगलामध्ये पाण्याचे पानवठे आहेत, पण त्यात पाणीच नसल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वनक्षेत्राच्या बाहेर भटकावे लागत आहे. निलंगा केळगाव- लांबोटा वन विभागातील पाणवठे तर फुटलेलेच आहेत. वर्षात एखादा दिवस पानवटे भरून त्याचे फोटोसेशन झाले की वनविभाग निवांत झालेला दिसतो. मुके प्राणी मात्र तहानेने व्याकुळ होऊन शेत शिवारात भटकंती करीत आहेत. केळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर हे रात्री याच मार्गे केळगाव जात असताना 7 च्या तुम्हारा रस्त्याकडेला मृत्युमुखी पडलेले हरीण दिसले. त्यांनी तात्काळ वनरक्षक सोपान बडगणे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने त्या मृत हरणाचा पंचनामा व अंत्यसंस्कार केले की नाही, याची माहिती अद्याप मिळाली नाही.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: death, Deer, forest department, wild animals
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
हिंगोलीआरोग्यमराठवाडा

Hingoli: नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’, ग्रामरक्षक दले’ व ‘दुर्गा व्यसनमुक्त गांव समित्यांची’ मदत घेणार

Digital Nagpur Digital Nagpur October 1, 2024
railway: सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द; जाणून घ्या कारण
Warora murder case : वरोर्‍यात तरुणाची हत्या
Dussehra festival: हिंगोलीत दसरा महोत्सव समितीच्या वतीने उद्या मँरेथाँन स्पर्धा
Hingoli Municipal Council: हिंगोली न.प.च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?