देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur : शिक्षण जि.प. शाळेत अन् टी.सी. मात्र खाजगी शाळेत..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Latur : शिक्षण जि.प. शाळेत अन् टी.सी. मात्र खाजगी शाळेत..!

admin1
Last updated: 2024/11/27 at 6:31 PM
By admin1 Published November 27, 2024
Share

लातूर (Latur):- शाळेतील कर्मचाऱ्याचे पद कायम ठेवण्यासाठी महत्वाची असलेली पटसंख्या वाढवून दाखविण्यासाठी त्या-त्या शाळांशी संगनमत करून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या टी. सी. पालकांच्या परस्पर दुसऱ्या शाळांना देणाऱ्या हरंगुळ खुर्द जि.प. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याचा पालक व ग्रामस्थांनी पर्दाफाश केला. संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षण विभागाने (Department of Education) खडबडून जागे होत मुख्याध्यापक नरसिंगे यांस तडकाफडकी निलंबित केले.

सारांश
हरंगुळ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापक निलंबित.!पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

हरंगुळ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापक निलंबित.!

शहरालगत असलेल्या हरंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अण्णा श्रीरंग नरसिंगे यांनी आपल्या कार्यकाळात जवळपास नऊ मुलांच्या टी.सी.पालकांच्या परस्पर लातूर, नांदगाव येथील खाजगी शाळांना दिल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर या मुख्याध्यापकांवर कारवाई (action) व्हावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली. मात्र संस्थाचालकधार्जिण्या शिक्षण विभागाने प्रकार पाठिशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याप्रकरणी कांहीच कारवाई होत नसल्याने अखेर संतापलेल्या पालकांनी बुधवारी (दि.२७ नोव्हेंबर) शाळा चालू देणार नाही, असा पवित्रा घेत शाळेस टाळे ठोकले. जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला.

पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

ही बाब लक्षात घेत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकरी वंदना फुटाणे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी व पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधकारी फुटाणे यांनी सदरच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली खरी, मात्र जिल्ह्यातील इतर खाजगी शाळांमधील पदे वाचविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खेळ करणारे मुख्य सूत्रधार कोण आणि किती आहेत? याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा जाणकारांतून केली जात आहे.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: Department of Education
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Wasmat Crime: वसमत तालुक्यातील चिखली पाटीवर कत्तलीसाठी 25 जनावरे घेऊन जाताना पकडले

admin1 admin1 April 29, 2025
Ranjit Dead Body: ९ दिवसांनी आढळला रणजीतचा मृतदेह
Farmer Death: शेतात घसरुन पडलेल्या शेतकर्‍यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू
Parbhani Police: परभणी पोलीसांची कारवाई; 3 गुन्हेगार हद्दपार!
District Cooperative Bank: शेतकरी सक्षमीकरणासाठी जिल्हा सहकारी बँक सज्ज; सुनील फुंडे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?