देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur MP Dr. Shivaji Kalge: लातूरचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे विरुद्धच्या याचिका फेटाळल्या!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरलातूर

Latur MP Dr. Shivaji Kalge: लातूरचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे विरुद्धच्या याचिका फेटाळल्या!

Digital Nagpur
Last updated: 2024/09/11 at 7:20 PM
By Digital Nagpur Published September 11, 2024
Share
Dr. Shivaji Kalge

छत्रपती संभाजीनगर (Latur MP Dr. Shivaji Kalge) : लातूरचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांच्याविरुद्ध जात प्रमाणपत्रावरून दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. अरुण पेडणेकर यांनी मंगळवारी फेटाळल्या. याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे निवडणूक याचिकेचे मुद्दे असू शकत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले.

लातूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीतील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि नगरसेवक आल्टे व इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. डाॅ. काळगे यांना सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले होते. तसेच जात पडताळणी समितीसारख्या सक्षम प्राधिकरणाने जात वैधता प्रमाणपत्र दिले होते. याबाबी खंडपीठाने मुख्यत: ग्राह्य धरल्या. तसेच डाॅ. काळगे (Dr. Shivaji Kalge) यांना सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले नव्हते व सक्षम प्राधिकरणाने वैधता प्रमाणपत्र दिले नव्हते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिकेसोबत जोडला नाही. त्यांनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे निवडणूक याचिकेचे मुद्दे असू शकत नाहीत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते नरसिंग उदगीरकर यांनी डाॅ. काळगेंविरोधात (Dr. Shivaji Kalge) निवडणूक लढवली होती. त्यात उदगीरकर हे पराभूत झाले होते. त्यांनी याचिकेत आरोप केले होते की, खासदार काळगे यांनी त्यांच्या गावाच्या प्राथमिक शाळेच्या निर्गम उताऱ्यात खाडाखोड करून स्वत:ची मूळ जात हिंदू जंगमऐवजी जंगम माला करून घेतले आणि निलंगा येथील विभागीय अधिकाऱ्यांकडून माला जंगम जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Dr. Shivaji Kalge, Latur MP
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
hunger strike
मराठवाडाहिंगोली

Woman hunger strike: उपोषणकर्त्या महिलेची इच्छा मरणाची मागणी

Digital Nagpur Digital Nagpur September 27, 2024
fire: शेतातील गोठ्यास आग; दोन गायीचा होरपळून मृत्यू
Nagpanchami: माहुली येथे नागपंचमी उत्साहात साजरी!
Wardha : अनियंत्रीत कार उलटून दोन जण ठार; दोन जण गंभीर
घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?