देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: ..अन्यथा मराठ्यांची पोरं बंदोबस्त करतील..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: ..अन्यथा मराठ्यांची पोरं बंदोबस्त करतील..!
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: ..अन्यथा मराठ्यांची पोरं बंदोबस्त करतील..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/12 at 6:21 PM
By Deshonnati Digital Published August 12, 2024
Share

लातूर (Latur):- राज्यात राजकीय क्षेत्रातील मराठ्यांचे दहा-बारा घराणे सोडले तर मराठा समाज (Maratha society) मागासच राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी स्वतंत्र मराठा आरक्षण आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा; अन्यथा मराठ्यांची पोरं नक्षलवादी(Naxalite) होऊन या राजकारण्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

सारांश
आम्हाला राजकारण करायचे नाहीसमाजाचा वापर राजकारणासाठी होऊ देणार नाही

आम्हाला राजकारण करायचे नाही

कुठे निवडणूकही लढवायची नाही. मात्र मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर, अ.भा.छावा संघटनेचे सर्वच छावे त्यासाठी तयार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून समाजा समाजामध्ये वाद निर्माण होत आहेत. मराठा आरक्षणाला इतर सर्व जातींचा पाठिंबा आहे. असे असतानाही मराठा समाजाच्या विरुद्ध वातावरण तयार केले जात आहे. मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. समाजामध्ये भांडणे लावून तेढ निर्माण करीत राज्यातील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र राजकारण्यांचे आहे. शेतकऱ्यांचा कोणताच प्रश्न सोडविला जात नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी (loan waiver) करावी संपूर्ण वीज बिल माफी करावी, यासाठी आपण राज्यभर दौरे करत आहोत. मात्र मराठा आरक्षण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यापासून लक्ष विचलित करण्याचा डाव राज्यात रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमरावभाऊ मराठे, प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी सूर्यवंशीः शहराध्यक्ष बालाजी निकम, कामगार आघाडीचे सुग्रीव जाधव, मुस्लिम आघाडीचे सुलतान सौदागर, पिंटू शिरसीकर, अरविंद गाडे आदी उपस्थित होते.

समाजाचा वापर राजकारणासाठी होऊ देणार नाही

राज्यात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. आम्हाला इतरांचे आरक्षण नको, आमच्या हक्काचे स्वतंत्र आरक्षण द्या, असे ते म्हणाले राज्यात शेण, सुपारी, दगडफेक असे प्रकार करून आरक्षण मुद्दा बाजूला ठेवून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा डाव राजकारण्यांचा आहे. मात्र छावा संघटना हा डाव म्हणून पाडेल. समाजाचा वापर राजकारणासाठी होऊ देणार नाही, असा इशाराही जावळे पाटील यांनी दिला.

You Might Also Like

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

Job Fraud: परभणीत नोकरीला लावतो म्हणून बेरोजगारांना गंडविणारे रॅकेट सक्रिय!

Cemetery: सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात 20 गावांना मिळेना स्मशानभूमी!

Electricity Workers Strike: वीज कर्मचार्‍यांचा संप; परभणीत महावितरण समोर आंदोलन!

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

TAGGED: loan waiver, Maratha society, Naxalite, sharad pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
fasting to death
विदर्भयवतमाळ

fasting to death: तहसिल कार्यालयासमोर पारधी बांधवाचे आमरण उपोषन सूरू

Deshonnati Digital Deshonnati Digital August 12, 2024
Sri Nagnath temple: रथसप्तमीनिमित्त श्री नागनाथ मंदिराच्या रथगृहातील श्री नागनाथ रथ काढला बाहेर
Jintur Crime: वृध्दाची फसवणुक करत भामट्यांनी चोरली अंगठी
Patur: पातुर शहरातील पाणीटंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषदेला निवेदन!
Yawatmal : विदर्भातील कबड्डी वाचविण्याकरीता राजकीय हस्तक्षेपाची गरज
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भबुलडाणाराजकारण

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

July 9, 2025
Job Fraud
मराठवाडापरभणी

Job Fraud: परभणीत नोकरीला लावतो म्हणून बेरोजगारांना गंडविणारे रॅकेट सक्रिय!

July 9, 2025
Cemetery
मराठवाडालातूर

Cemetery: सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात 20 गावांना मिळेना स्मशानभूमी!

July 9, 2025
Electricity Workers Strike
परभणीमराठवाडा

Electricity Workers Strike: वीज कर्मचार्‍यांचा संप; परभणीत महावितरण समोर आंदोलन!

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?