देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: तेरणा नदीपात्र परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: तेरणा नदीपात्र परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात..
मराठवाडालातूरशेती

Latur: तेरणा नदीपात्र परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात..

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/25 at 6:07 PM
By Deshonnati Digital Published September 25, 2024
Share

निलंगा(Latur):- निलंगा तालुक्यातील अनेक गावात तेरणा नदी वाहत असलेल्या नदिपात्रात शेजारील कोकळगाव, सांगवी, नदी हत्तरगा कामले वाडी, रामतीर्थ, मदनसुरी, लिंबाळा, दादगी,चिंचोली भंगार, येळणूर,सोनखेड, मानेजवळगा सावरी, आदीं शिवारात पावसाने मंगळवारी दुपारनंतर थैमान घातले होते. मुसळधार पावसाने (Rain)तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे (soybeans) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील तेरणा परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह तुफान मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेे. मदनसुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह तुफान पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला

यामुळें शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व इतर पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी(Farmer) वर्ग करत आहे. जवळपास अडीच तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे.

You Might Also Like

Farmers Aandolan: पन्नगेश्वर साखर कारखान्यासमोर, शेतकरी संघटनेचा अडीच तास रास्ता रोको!

Dharna Aandolan: कामगारांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा व आयटकचे धरणे आंदोलन!

Muharram: परभणीत मोहरमनिमित्त शहरात ‘पैगामे करबला’ कार्यक्रम संपन्न!

Money Bag Theft: अबब, मोटारसायकल वरील सव्वा तीन लाखाची बॅग चोरट्यांनी केली लंपास!

Job Fraud: परभणीत नोकरीला लावतो म्हणून बेरोजगारांना गंडविणारे रॅकेट सक्रिय!

TAGGED: farmer, Rain, soybeans
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli : केळी बागा वादळी वारा व पावसामुळे उध्वस्त; झाडे उन्मळून पडली, बैलास जबर दुखापत!

web editorngp web editorngp April 29, 2025
Dhamangaon Revenue: “अतीक्रमण काढले तर जेसीबी समोर टाकून जीवे मरेल”; महसूल पथकाला धमकी
ZP Primary School: गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यास पाणी व घरपट्टी करमाफ!
Bangladesh Hindus : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या..! कोण होते भावेश चंद्र रॉय..? ज्यांना मारहाण करून ठार मारण्यात आले..! जाणून घ्या या बद्दल
India vs England 3rd test : भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना कुठे आणि किती वाजता खेळाला जाईल हे जाणून घ्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Association
मराठवाडालातूर

Farmers Aandolan: पन्नगेश्वर साखर कारखान्यासमोर, शेतकरी संघटनेचा अडीच तास रास्ता रोको!

July 9, 2025
Dharna Aandolan
मराठवाडापरभणी

Dharna Aandolan: कामगारांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा व आयटकचे धरणे आंदोलन!

July 9, 2025
Muharram
मराठवाडाअध्यात्मपरभणी

Muharram: परभणीत मोहरमनिमित्त शहरात ‘पैगामे करबला’ कार्यक्रम संपन्न!

July 9, 2025
Money Bag Theft
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Money Bag Theft: अबब, मोटारसायकल वरील सव्वा तीन लाखाची बॅग चोरट्यांनी केली लंपास!

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?