देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur : गोरोबाकाकांच्या मंदिराचे महाद्वार पूर्वेलाच!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur : गोरोबाकाकांच्या मंदिराचे महाद्वार पूर्वेलाच!
मराठवाडालातूर

Latur : गोरोबाकाकांच्या मंदिराचे महाद्वार पूर्वेलाच!

web editorngp
Last updated: 2025/04/05 at 4:00 PM
By web editorngp Published April 5, 2025
Share

धाराशिव (Latur) :- श्रीक्षेत्र तेर येथील श्री संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिराच्या महाद्वाराचे काम पूर्व दिशेलाच करावे, या मागणीसाठी कुंभार समाजाचे नेते तथा तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.२ एप्रिल) सुरू केलेले उपोषण आमदार (MLA) कैलास पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर व प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर शुक्रवारी (दि.४ एप्रिल) मागे घेण्यात आले. राज्यातील कुंभार समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी ही यावेळी उपस्थित होते.

सारांश
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खटावकरांचे उपोषण मागेशिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला करू, असे लेखी पत्र

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खटावकरांचे उपोषण मागे

वास्तूशास्त्राचा आधार न घेता तेर येथील श्री संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिराच्या प्रस्तावित महाद्वाराचे काम चुकीच्या दिशेला केले जात आहे. पूर्व परंपरागत तेरे येथील श्री संत गोरोबाकाका मंदिराचे महाद्वार हे पूर्वेच्या दिशेलाच आहे. मात्र राज्य शासनाच्या वतीने या मंदिराचे (Temple) बांधकाम करताना महाद्वार चुकीच्या दिशेने उभारले जात आहे. यास तमाम भाविक भक्तांनी, वारकऱ्यांनी, ग्रामस्थांनी व राज्यातील कुंभार समाज बांधवांनी विरोध दर्शविला आहे. या मंदिराचे महाद्वार पूर्वेसच व्हावे, या मागणीसाठी तेरचे माजी सरपंच तथा कुंभार समाजाचे नेते महादेव खटावकर व वारकऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. शुक्रवारी, दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी या उपोषण स्थळी कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी भेट देत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच कुंभार समाजाच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी खटावकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला करू, असे लेखी पत्र

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता येत्या सोमवारी सर्व संबंधितांची आपण बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तेरा येथील श्री संत गोरोबाकाका व शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला करू, असे लेखी पत्र दिले. या आश्वासानंतर महादेव खटावकर यांना उपोषण आमदार कैलासदादा पाटील, कुंभार समाजाचे नेते सतीश दरेकर, प्रदेश अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले. याप्रसंगी भाविक भक्त, वारकरी, तेर ग्रामस्थ व कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

TAGGED: MLA, Temple
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतमहाराष्ट्र

Crime: तो मनोविकृत, पत्नीच्या गुप्तांगाला लावले कुलूप?; डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित..!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 18, 2024
चारधाम यात्रेसाठी 15 लाख नोंदणी; कोटींहून अधिक रुपयांची आगाऊ बुकिंग
Tanha Pola: तान्ह्या पोळ्याला 235 वर्षे पूर्ण; या शहरात सर्वात मोठा लाकडी बैल
Udaan Nari Shakti Bharari: कर्तुत्वाचे पंख लेऊन नारी घेतेय शक्तीनिशी भरारी: डॉ. वंदना कारखिरे
BRICS Summit PM Modi: ‘आम्ही युद्धाला नाही तर, संवाद आणि मुत्सद्देगिरीला पाठिंबा देतो’; पंतप्रधान मोदींनी ब्रिक्समध्ये जगाला दिला संदेश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Illegal liquor Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?