देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur : उद्धव ठाकरे शिवसेनेने बैलगाड्या सोडल्या रस्त्यावर; पीकविम्यासाठी आंदोलन..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur : उद्धव ठाकरे शिवसेनेने बैलगाड्या सोडल्या रस्त्यावर; पीकविम्यासाठी आंदोलन..!
मराठवाडालातूर

Latur : उद्धव ठाकरे शिवसेनेने बैलगाड्या सोडल्या रस्त्यावर; पीकविम्यासाठी आंदोलन..!

web editorngp
Last updated: 2025/04/15 at 2:25 PM
By web editorngp Published April 15, 2025
Share

Latur :- शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी बैलगाड्या (bullock carts)  रस्त्यावर सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील लोदगा (ता.औसा) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोदगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जवळपास तासभर हे आंदोलन झाले. 2022-23 पासून विमा कंपनीकडे (Insurance company) पीकविमा भरूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळत नाही. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पीकविमा टाकला असला तरी 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम पडली नाही, हे 90 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत तळेगावे, सर्कल प्रमुख श्रीहरी काळे, स्वरुप डिग्रसे, ज्ञानेश्वर उजळंबे, हणमंत करळे, सुनील खंडागळे, विवेक जाधव, अजीत काळे, नेताजी भोईबार, नवनाथ लांडगे, सचिन उजळंबे, मुकेश पारवे, स्वरूप काळे राम मुकदम, धम्मपाल गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

TAGGED: bullock carts, insurance company, Uddhav Balasaheb Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Manoj Jarange Patil
मराठवाडापरभणी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली; दौर्‍यामुळे वाहतूकीत मोठे बदल

Deshonnati Digital Deshonnati Digital July 5, 2024
Manora : ग्रामस्थांचे हाल, ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांच्या वाढल्या समस्या
Adv. Nakul Deshmukh: भाजप नेते ॲड. नकुल देशमुख यांनी विकास कामासाठी पुन्हा मंजूर केले 5 कोटी रुपयांचा निधी
Washim: नंगारा म्युझियम लाेकार्पण साेहळा कार्यक्रमाला उपस्थित राहावे – ना. संजय राठोड
Parbhani Crime : पेट्रोलपंपावरील कामगाराने केली रोकड लंपास; ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Illegal liquor Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?