देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli: कोरची आश्रमशाळेत कायदेविषयक शिक्षण शिबीर; विद्यार्थ्यांनी जाणून घेतली कायद्याची महिती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअध्यात्मगडचिरोली

Gadchiroli: कोरची आश्रमशाळेत कायदेविषयक शिक्षण शिबीर; विद्यार्थ्यांनी जाणून घेतली कायद्याची महिती

admin1
Last updated: 2025/01/31 at 11:35 AM
By admin1 Published January 31, 2025
Share

कोरची (Gadchiroli) :-  शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील बहुउद्देशिय सभागृहात विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या अंतर्गत ‘कायदेविषयक शिक्षण शिबिराचे’ (Education camp) आयोजन करण्यात आले. शासन बालकांच्या व महिलांच्या विकासासाठी कठिबद्ध आहे. महिलांना व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

सारांश
महिलांना व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्यबालगुन्हेगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समान हक्क कायदा

महिलांना व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य

समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना कायदेविषयक महिती या शिबिरामार्फत निशुल्क देण्यात आली यावेळी बालकांचे अत्याचार पासून संरक्षणासाठी पोक्सो(POCSO) कायद्यासंबंधी तरतुदी व चांगला स्पर्श व वाईट स्पर्श(गुड टच व बॅड टच) या विषयी महिती, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण विषयक पॉश(POSH) कायद्याविषयी माहिती,कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदयामधील कलमाची माहिती तसेच बालगुन्हेगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समान हक्क कायदा यासंबंधी कायदेशीर कारवाई तसेच मनोधैर्य योजनेची सविस्तर माहिती सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहाताई मेश्राम यांनी दिली.

बालगुन्हेगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समान हक्क कायदा

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मान्यवराना कायद्यासंबधी काही प्रश्न विचारून शंका समाधान करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रशांतजी गड्म साहेब तहसीलदार कोरची, मंडल अधिकारी श्रीमती पोरेटीताई कोरची, मुख्याध्यापक उमाकांत ढोक, प्राचार्य धर्मेंद्र ठाकूर, एकलव्य व आश्रम शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी तथा कोरची परिसरातील महिला बहुसंख्येने या शिबिरात सहभागी होऊन कायदेविषयी माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.रमेश रामटेके तर आभारप्रदर्शन प्रा. हरेश कामडी यांनी केले.

You Might Also Like

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

Shri Dattatraya Maharaj: शीतला माता मंदीर कमेटी व्दारे श्री दत्तात्रय महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

Korachi Nagar Panchayat: नगरपंचायत हद्दीतील विविध समस्या सोडवण्यासाठी 10 डिसेंबर पासून आमरण उपोषण

Manora Election: निवडणुका पुढे ढकलताच इच्छुक उमेदवार झाले भूमिगत!

Takalghat Lawyer Ruperi: सावित्रीबाईचे स्वप्न पूर्ण करणारी रुपेरी!

TAGGED: Education camp, POCSO
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ब्रेकिंग न्यूजक्रीडादेशविदेश

T20 World Cup: सुपर-8पूर्वी कमकुवतपणा दूर नाही झाल्यास टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात

admin1 admin1 June 16, 2024
Lakhandur Taluka Elgar: रस्ते दुरुस्ती करीता लाखांदुर तालुक्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधीचा एल्गार
Mahasmarat Baliraja Rath Yatra: महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत
Nagpur Election: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी; बेलॅटची मतमोजणी होणार
Bhandara Highway Accident: बायपास महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Anil Rathod
विदर्भवाशिम

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

December 4, 2025
Shri Dattatraya Maharaj
अध्यात्मनागपूरविदर्भ

Shri Dattatraya Maharaj: शीतला माता मंदीर कमेटी व्दारे श्री दत्तात्रय महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

December 4, 2025
Korachi Nagar Panchayat
विदर्भगडचिरोली

Korachi Nagar Panchayat: नगरपंचायत हद्दीतील विविध समस्या सोडवण्यासाठी 10 डिसेंबर पासून आमरण उपोषण

December 4, 2025
Manora Election
विदर्भराजकारणवाशिम

Manora Election: निवडणुका पुढे ढकलताच इच्छुक उमेदवार झाले भूमिगत!

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?