देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Legislative Council Elections: विधान परिषदेसाठीही अनेकांच्या गुडघ्याला बाशिंगे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Legislative Council Elections: विधान परिषदेसाठीही अनेकांच्या गुडघ्याला बाशिंगे
राजकारणमहाराष्ट्रहिंगोली

Legislative Council Elections: विधान परिषदेसाठीही अनेकांच्या गुडघ्याला बाशिंगे

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/30 at 8:50 PM
By Deshonnati Digital Published June 30, 2024
Share
Council Elections

हिंगोली (Legislative Council Elections ) : लोकसभेची रणधुमाळी संपताच विधान परिषद निवडणुकीची (Council Elections) घोषणा झाली आणि हिंगोली जिल्ह्यातुन अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंगे बांधली आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडुन इच्छुक असलेल्या (Ramdas Patil Sumathankar) रामदास पाटील सुमठाणकर यांनी लोकसभेसाठी चांगलीच तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी ही दाखल केली होती. त्यांनी आपली उमदेवारी परत घ्यावी म्हणून मंत्री गिरीष महाजन व आ. श्रीकांत भारतीय यांनी त्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यावेळी पक्षातर्फे त्यांना भविष्यात संधी मिळेल असे आश्वासन मिळाले होते.

सारांश
विधान परिषदेसाठी इच्छुकांची फिल्डींगकाँग्रेसमध्ये आ.प्रज्ञा सातवांचे नाव आघाडीवर

विधान परिषदेसाठी इच्छुकांची फिल्डींग

यावरून त्यांना संधी मिळेल अशी जिल्ह्यात चर्चा आहे. त्यांच्याच पक्षातील श्रीकांत पाटील चंद्रवंशी (Shrikant Patil Chandravanshi) हे सुध्दा लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांचे पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या काही समर्थकांना वाटत आहे. भारतीय जनता पक्षातील माजी आ. गजानन घुगे (Gajanan Ghuge) यांनी सुध्दा (Council Elections) विधान परिषदेसाठी चांगलीच ‘फिल्डींग’ लावल्याचे बोलले जात आहे.महायुतीमध्ये कळमनुरीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असून सध्याचे आमदार संतोष बांगर हेच आगामी विधान सभेत उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित असल्याने गजानन घुगे हे विधान परिषदेसाठी नशीब आजमावत असल्याची चर्चा आहे. ठराविक कोट्यानुसार भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळणार असल्याने हिंगोलीतुन एखाद्याला संधी मिळेल याची शक्यता राजकीय तज्ञांना मात्र अजीबात जाणवत नाही.

काँग्रेसमध्ये आ.प्रज्ञा सातवांचे नाव आघाडीवर

कॉग्रेस पक्षाच्या नेत्या व दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव यांचे नाव काँग्रेसमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वी (Nagesh Patil Ashtikar) खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांनी आघाडीचा धर्म पाळला नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी ही तक्रार विधानसभेची पूर्व तयारी असल्याचे बोलले जात होते; परंतु विधान परिषदेत सातवांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांना ब्रेक लावण्यासाठी शिवसेनेच्या नथीतून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी तर हा तीर मारला नसावा, अशी ही चर्चा होत आहे.

१२ जुलै रोजी होणार मतदान २५ जून पासुन नामनिर्देशन सुरू झाले असून ५जुलैपर्यंत उमेदवारी दाखल होणार आहे. तोपर्यंत उमेदवारी बाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.

You Might Also Like

MLA Hemant Patil: वसमत येथे आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

Students Harassment: पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वसमत बसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांना धरले धारेवर

Shaktipeeth Highway Andolan: बाभूळगाव येथे शक्तीपीठ संयुक्त मोजणीसाठी शेतकऱ्यांचा विरोध

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

Bachu Kadu: राष्ट्रीय महामार्ग अडविल्याप्रकरणी बच्चु कडू यांच्यासह बारा जणांवर महागाव पोलिसांत गुन्हे दाखल

TAGGED: Gajanan Ghuge, Girish Mahajan, Legislative Council Elections, Nagesh Patil Ashtikar, Pragya Satav, Ramdas Patil Sumathankar, Shrikant Bharatiya, Shrikant Patil Chandravanshi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Amgaon murder case
विदर्भक्राईम जगतभंडारा

Amgaon murder case: आमगाव (दिघोरी) हत्याप्रकरणातील तिघा हत्यार्‍यांना आजन्म कारावास

Deshonnati Digital Deshonnati Digital February 7, 2025
Washim: मी, ई व्ही एम बोलतोय, मतदारामध्ये जनजागृती
Parbhani farmer: मंजूर झालेले दुष्काळी अनुदान वाटपास प्रशासनाची टाळाटाळ
Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल
Collector Rahul Gupta: वार्षिक जिल्हा नियोजन 2025-26 साठी प्रस्ताव तात्काळ सादर करा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Hemant Patil
मराठवाडाहिंगोली

MLA Hemant Patil: वसमत येथे आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

July 16, 2025
Students Harassment
मराठवाडाहिंगोली

Students Harassment: पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वसमत बसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांना धरले धारेवर

July 16, 2025
Shaktipeeth Highway Andolan
मराठवाडाहिंगोली

Shaktipeeth Highway Andolan: बाभूळगाव येथे शक्तीपीठ संयुक्त मोजणीसाठी शेतकऱ्यांचा विरोध

July 16, 2025
One District One Product Award
Breaking Newsदेशमहाराष्ट्रशेती

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?