देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Ambadas Danve: विधान परिषद: अंबादास दानवे यांचे निलंबन 2 दिवसांनी कमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Ambadas Danve: विधान परिषद: अंबादास दानवे यांचे निलंबन 2 दिवसांनी कमी

Digital Nagpur
Last updated: 2024/07/04 at 3:07 PM
By Digital Nagpur Published July 4, 2024
Share
Maharashtra

मुंबई (Maharashtra Ambadas Danve) : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Demons) यांचे 5 दिवसाचे झालेले निलंबन 5 दिवस ऐवजी 3 दिवस करण्यात आले आहे. आता उद्यापासून अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील. विधान परिषद (Legislative Council) सभागृहात आज सकाळी भाजपचे आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी एक निवेदन वाचून दाखवले. त्यात त्यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निलंबन कालावधी बाबत सरकार काही निर्णय घेणार असेल तर त्यात त्यांचे समर्थन असल्याचे सांगितले होते. त्यावर निलंबन रद्द होईल असे संकेत मिळाले होते.

दरम्यान, काल ऊबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अनिल परब यांनी याबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सभागृहात निवेदन करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली होती. यावर विचार करणार असल्याचे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. आज प्रसाद लाड यांचे निवेदन झाल्यानंतर, पाऊण तासाने संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी 5 दिवस ऐवजी 3 दिवस करावा असा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात मतदानासाठी मांडला. त्याला होकार देत सभागृहाने मान्यता दिली.

१ जुलै रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हिंदू विरोधी वक्तव्यावरून विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडून प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांना शिवीगाळ झाली होती. त्यावरून 2 जुलै रोजी अंबादास दानवे यांच्यावर 5 दिवस निलंबनाची कारवाई करण्यात आली. अंबादास दानवे यांच्या वागणुकीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफी मागावी लागली होती.

You Might Also Like

Latur BJP Protest: लातूरमध्ये काँग्रेस भवन समोर भाजपाचे आंदोलन!

Congress Bablu Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी संघटन मजबूत करा

MLA Sanjay Gaikwad: हर्षवर्धन सपकाळ निजामांची वैचारिक अवलाद…

MLA Sanjay Gaikwad: खुशीच्या चेहऱ्यावर खुशी मावत नव्हती तेव्हा…

MLA Sanjay Gaikwad: बुलढाण्यात होणार शिवविचारांचा जागर- आ. संजय गायकवाड

TAGGED: Ambadas Danve, Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Government of Maharashtra, Legislative Council, Maharashtra Ambadas Demons, Rahul Gandhi, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

‘whatsapp’ वर status उपलोड करत अभिनेत्रीची आत्महत्या…!

Digital Nagpur Digital Nagpur April 28, 2024
Railway Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 1036 पदांसाठी मोठी भरती…
Bike Fatal Accidents: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
MSRTC: नववर्षाच्या प्रारंभीच एसटीचा प्रवास महागला, दरवाढ लागू
Akola massacre Case: हत्याकांडातील आरोपीला पोलिस कोठडी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Latur BJP Protest
मराठवाडाराजकारणलातूर

Latur BJP Protest: लातूरमध्ये काँग्रेस भवन समोर भाजपाचे आंदोलन!

February 15, 2026
Congress Bablu Deshmukh
विदर्भअमरावतीराजकारण

Congress Bablu Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी संघटन मजबूत करा

February 15, 2026
MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: हर्षवर्धन सपकाळ निजामांची वैचारिक अवलाद…

February 15, 2026
MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणाराजकारण

MLA Sanjay Gaikwad: खुशीच्या चेहऱ्यावर खुशी मावत नव्हती तेव्हा…

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?