देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Pragya Satav: विधान परिषदेच्या आ. प्रज्ञा सातव यांचे जल्लोषात स्वागत; प्रकाश थोरात यांचे मोठे शक्तीप्रदर्शन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
हिंगोलीमहाराष्ट्रराजकारण

MLA Pragya Satav: विधान परिषदेच्या आ. प्रज्ञा सातव यांचे जल्लोषात स्वागत; प्रकाश थोरात यांचे मोठे शक्तीप्रदर्शन

Digital Nagpur
Last updated: 2024/07/15 at 8:54 PM
By Digital Nagpur Published July 15, 2024
Share
MLA

हिंगोली (MLA Pragya Satav) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी उपाध्यक्षा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Pragya Satav) यांची विधान परिषदेवर (Legislative Council) निवड झाल्यानंतर प्रथमच सोमवारी त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. या निमित्ताने मा. तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात (Prakash Thorat) यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून (MLA Pragya Satav) आ. प्रज्ञाताई सातवांचा सत्कार केला.

१५ जुलै सोमवार रोजी आ. प्रज्ञाताई सातव (MLA Pragya Satav) यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मा.सभापती व कृउबास संचालक प्रकाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्या निमित्त शेकडो वाहनांच्या ताफ्याने नांदेड विमानतळावर (MLA Pragya Satav) आ. प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यात आले. या निमित्त जिल्ह्यात भव्य रॅली काढण्यात आली. हिंगोली शहरात (Prakash Thorat) प्रकाश थोरात यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी त्यांच्यासोबत विनायकराव देशमुख, शामराव जगताप, बापूराव बांगर, अ.माबूद बागवान, विशाल घुगे, जुबेर मामू, आरेफ लाला, मुजीब कुरेशी, रहेमान कुरेशी, बाशिद मौलाना, यासिन खाँ पठाण, नगरसेवक गंगाराम गाढवे, माजीद खाँ पठाण, बाळू कदम, सुभाष झाडे, अरविंद भाकरे, ओम तुरे, ओंकार भडंगे, शंकर सावळे, सचिन मस्के, अभिषेक ठाकरे, गणेश डोल्हारे, डॉ.निळकंठ गडदे, राजाराम मोरे, सुदाम राठोड, अजिस खाँ देशमुख, अकबर पठाण, समाधान थोरात, गजानन देशमुख, मधूकर जामठीकर, रमेश कामखेडे, रंगनाथ तनपूरे, सुनील जगताप, दत्तराव नवघरे, सदाशिव थोरात, दशरथ पवार, कृष्णा जगताप, मुन्ना जोंधळे, वैभव आखरे, ज्ञानू सुरूशे, प्रभू अप्पा जिरवणकर, निलेश पवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: great performance, Legislative Council, MLA Pragya Satav, Prakash Thorat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदेशक्रीडा

Tri Series Pak vs NZ : Tri Series 2025 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर, कॅप्टन मोहम्मद रिजवानने कोणाला गुन्हेगार म्हटले? पाक संघात गोंधळ

Digital Nagpur Digital Nagpur February 15, 2025
Parbhani: जिंतूर-सेलू विधासभा बोर्डीकर विरुध्द भांबळे लढत चुरशीची ठरणार !
500 Rs. Bond: परभणीत पाचशे रुपयांचा बॉण्ड घेणे बंधनकारक…?
Vadodara Bridge Collapse: गुजरातमध्ये मोठा पूल अपघात; वाहने पुलावरून पडली, बचाव कार्य सुरू
Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?