हिंगोली (MLA Pragya Satav) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी उपाध्यक्षा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Pragya Satav) यांची विधान परिषदेवर (Legislative Council) निवड झाल्यानंतर प्रथमच सोमवारी त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. या निमित्ताने मा. तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात (Prakash Thorat) यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून (MLA Pragya Satav) आ. प्रज्ञाताई सातवांचा सत्कार केला.
१५ जुलै सोमवार रोजी आ. प्रज्ञाताई सातव (MLA Pragya Satav) यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मा.सभापती व कृउबास संचालक प्रकाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्या निमित्त शेकडो वाहनांच्या ताफ्याने नांदेड विमानतळावर (MLA Pragya Satav) आ. प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यात आले. या निमित्त जिल्ह्यात भव्य रॅली काढण्यात आली. हिंगोली शहरात (Prakash Thorat) प्रकाश थोरात यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी त्यांच्यासोबत विनायकराव देशमुख, शामराव जगताप, बापूराव बांगर, अ.माबूद बागवान, विशाल घुगे, जुबेर मामू, आरेफ लाला, मुजीब कुरेशी, रहेमान कुरेशी, बाशिद मौलाना, यासिन खाँ पठाण, नगरसेवक गंगाराम गाढवे, माजीद खाँ पठाण, बाळू कदम, सुभाष झाडे, अरविंद भाकरे, ओम तुरे, ओंकार भडंगे, शंकर सावळे, सचिन मस्के, अभिषेक ठाकरे, गणेश डोल्हारे, डॉ.निळकंठ गडदे, राजाराम मोरे, सुदाम राठोड, अजिस खाँ देशमुख, अकबर पठाण, समाधान थोरात, गजानन देशमुख, मधूकर जामठीकर, रमेश कामखेडे, रंगनाथ तनपूरे, सुनील जगताप, दत्तराव नवघरे, सदाशिव थोरात, दशरथ पवार, कृष्णा जगताप, मुन्ना जोंधळे, वैभव आखरे, ज्ञानू सुरूशे, प्रभू अप्पा जिरवणकर, निलेश पवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.