देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Cheap Grain vendor: तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Cheap Grain vendor: तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित
मराठवाडाहिंगोली

Cheap Grain vendor: तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/04 at 9:32 PM
By Deshonnati Digital Published February 4, 2025
Share
Cheap Grain vendor

दुकानांच्या तपासणीत गंभीर त्रुटी-
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी काढले आदेश

हिंगोली (Cheap Grain vendor) : सेनगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुट्या आढळुन आल्याने, तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आल्या बाबतचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी काढले आहे.

सेनगाव तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानदारामार्फत लाभार्थ्यांना (Cheap Grain vendor) स्वस्त धान्याचे योग्य पध्दतीने वाटप होत नसल्याबाबतच्या तक्रारी सेनगाव तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच काळाबाजारात जाणारे स्वस्त धान्य सेनगाव पोलीसांनी पकडुन गुन्हे दाखल केले होते. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी (Cheap Grain vendor) स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी करण्याच्या सुचना तहसील कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा भरात वसमत तहसीलदार शारदा दळवी, हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजंबळ, औंढा ना. तहसीलदार हरीश गाडे, कळमनुरीचे तहसीलदार जिवककुमार कांबळे आणि सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या पथकाने काही स्वस्त धान्य दुकानांना भेटी देवुन पाहणी केली.

सेनगाव तहसीलदार मांडवगडे यांच्यासह पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान गोरेगावातील देवकीनंदन महिला बचत गट व महेश महिला बचत गटाद्वारे चालविल्या जाणार्‍या (Cheap Grain vendor) स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली असता, दोन्ही दुकानात धान्य पुरवठा व वाटपात तफावत आढळली. तसेच दुकान सिल केले असतानाही धान्याचे वाटप दिसुन आले. सदर दुकान महिला बचत गटाच्या नावे असताना पुरूष दुकान चालवित असल्याचे आढळुन आले. तसेच बामणी येथे ही धान्य पुरवठा व वाटपात तफावत आढळुन आली. त्यांचा अहवाल सेनगाव तहसीलदारांनी पाठविल्यावर तिन्ही दुकानाचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांनी निलंबीत केले आहेत.

You Might Also Like

Award Ceremony: सुनील देवडा यांना सहकार क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर!

Suicide: पायाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेणाऱ्या इसमाचा मृत्यु!

Crops Damage: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न- पालकमंत्री अतुल सावे

Health Camp: परभणीत उद्या मनस्विनीची होणार मोफत आरोग्य तपासणी!

Police Officer Suspended: अखेर परभणीतील ‘त्या’ लाचखोर सपोनि, 2 पोलीस अंमलदार निलंबीत!

TAGGED: Cheap Grain vendor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli District Police
हिंगोलीमराठवाडा

Hingoli District Police: पोलीस उपनिरीक्षक आनंद मस्के यांचा आयजी शहाजी उमाप यांच्यातर्फे सत्कार!

web editorngp web editorngp May 27, 2025
Nagpur Zilla Parishad :- ४५ कोटींचा निधी जाणार परत
Hingoli Ganapati Mandir: श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरातर्फे ११२ गरजुंना आर्थिक मदत वाटप
IPL 2025: रोहित शर्माच्या नावावर एक ऐतिहासिक ‘IPL विक्रम’
Martyred soldiers: मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Award Ceremony
हिंगोलीमराठवाडा

Award Ceremony: सुनील देवडा यांना सहकार क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर!

June 14, 2025
Suicide
मराठवाडापरभणी

Suicide: पायाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेणाऱ्या इसमाचा मृत्यु!

June 14, 2025
Crops Damage
नांदेडमराठवाडाशेती

Crops Damage: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न- पालकमंत्री अतुल सावे

June 14, 2025
Health Camp
आरोग्यपरभणीमनस्विनीमराठवाडा

Health Camp: परभणीत उद्या मनस्विनीची होणार मोफत आरोग्य तपासणी!

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?