देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amgaon murder case: आमगाव (दिघोरी) हत्याप्रकरणातील तिघा हत्यार्‍यांना आजन्म कारावास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतभंडारा

Amgaon murder case: आमगाव (दिघोरी) हत्याप्रकरणातील तिघा हत्यार्‍यांना आजन्म कारावास

Digital Nagpur
Last updated: 2025/02/07 at 8:39 PM
By Digital Nagpur Published February 7, 2025
Share
Amgaon murder case

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा

खमारी (बुटी) (Amgaon murder case) : जुन्या भांडणाचा वचपा काढत धारदार शस्त्राने सम्मेश मेश्राम याची निघृण हत्या केल्याप्रकरणी आरोपींवर दोष सिध्द झाल्याने दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.जी.अस्मत यांनी आरोपी सचिन उके (२९), रोहन ऊर्फ गौरव उके (२४) व मयुर नंदागवळी (२९) तिन्ही रा. आमगाव (दिघोरी) यांचेविरूध्द आजन्म कारावास व प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

भंडारा तालुक्यातील आमगाव (दिघोरी) (Amgaon murder case) येथील मृतक सम्मेश मेश्राम हा दि. १७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान कवलेवाडा जाणार्‍या रस्त्याने जात असताना आरोपी सचिन उके, रोहन ऊर्फ गौरव उके व साथीदार मयुर नंदागवळी यांनी त्याचेशी जुन्या भांडणावरून त्याचा वचपा काढण्याच्या दृष्टीने सुरा, गुप्ती, कटर व लोखंडी नळाच्या पाईपच्या सहाय्याने अत्यंत क्रुरतेने सम्मेश याचेवर शरीराच्या सर्वच भागावर सपासप वार करून जागेवरच मुडदा पाडला. घटनेनंतर तिघेही आरोपी फरार झाले. घटनेची तक्रार कारधा पोलिसात करण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिसांनी शोधपथक तयार केले.

तत्कालीन सपोनि ऋषीकेश चाबुसवार व पोशि वाघ यांनी मोठ्या शिताफिने आरोपींचा शोध घेऊन छत्तीसगडमधील रायपूर येथून तिघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तत्कालीन ठाणेदार राजेश थोरात यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत मिसाळे यांनी घटनेचा तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र जिल्हा सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश आर.जी.अस्मत यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्पेâ सहाय्यक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी गांभिर्याने बाजू मांडून आरोपीविरूध्द साक्षपुरावे देण्यात आले.

न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद एैकूण परिस्थितीजन्य पुरावे, न्यायवैद्यकीय पुरावे व इतर साक्ष पुराव्यांची पडताळणी करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.जी. अस्मत यांनी सम्मेश मेश्राम याची हत्या केल्याप्रकरणी सचिन उके, रोहन ऊर्फ गौरव उके व मयूर नंदागवळी तिन्ही रा. आमगाव/दिघोरी यांचेविरूध्द दोष सिध्द झाल्याने कलम ३०२ भादंविमध्ये आजन्म कारावास (Amgaon murder case) व प्रत्येकी २० हजार रुपये आर्थिक दंड असा एकूण ६० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर याच घटनेतील इतर पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.

सदर प्रकरणात (Amgaon murder case) जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी, कारधाचे ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोहवा सुकरू वलके यांनी कोर्ट पैरवी केली.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Amgaon murder case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ration Goods
परभणीमराठवाडा

Ration Goods: रेशनच्या मालाची गाडी पकडली; ठाण्यात नेण्यापूर्वीच सोडली!

Digital Team Digital Team December 28, 2025
Trump Trade Policy: स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक कार पुन्हा होणार महाग?
Aundha Nagnath Panchayat Samiti: औंढा नागनाथ पंचायत समितीच्या १८ गणाचे तहसील कार्यालय येथे आरक्षण जाहीर
Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!
Nagpur :- जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा विसर, दर्शनी भाग टापटीप परिसर व आतला भाग भकास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?