देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sand smuggling: मारडा नदीपात्रातील वाळू तस्करीला स्थानिक प्रशासन जबाबदार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Sand smuggling: मारडा नदीपात्रातील वाळू तस्करीला स्थानिक प्रशासन जबाबदार

Digital Nagpur
Last updated: 2025/02/19 at 8:12 PM
By Digital Nagpur Published February 19, 2025
Share

नांदगाव रस्त्यावरील किनेबोडीजवळ रेतीची डंपिंग

झारितील शुक्राचार्यावर कारवाईची मागणी

देशोन्नती वृत्तसंकलन…
कोरपना (Sand smuggling) : राजुरा तालुक्यातील ‘मारडा’ नदीपात्रातून गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती उपसा करून चढ्या दराने विक्री केली जात आहे? निंबाळा आणि मारडा,येथील २ ट्रॅक्टर मालकांची जणू येथे मक्तेदारीच आहे! ‘कोणी काही केलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही’ या (Sand smuggling) आविर्भावात असलेले हे दोघेही नेमके कोणाच्या जीवावर उड्या मारत असेल? हे कळायला मार्ग नाही.

सारांश
नांदगाव रस्त्यावरील किनेबोडीजवळ रेतीची डंपिंगझारितील शुक्राचार्यावर कारवाईची मागणी

यांच्या म्हणण्यानुसार यांचे संबंधीत सर्व विभागांत अगदी मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे कदाचित यांच्यावर कारवाई होत नसावी? अशी शंका व्यक्त होत असून पोलीस व महसूल विभागातील झारितील शुक्रचार्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांतून होत असताना यांच्या सोबतीला आता कवठाळा येथील एका जुन्या (Sand smuggling) रेती माफियाचे नाव सुद्धा समोर आले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारडा येथील ट्रॅक्टर मालक बेधडक मारडा नदीपात्रातून रेतीचा उपसा करून नांदगाव रस्त्यावरील किनेबोडीजवळ एका पठार जागेवर रेती डंपिंग करते. नंतर कवठाळा येथील,तो रेती माफिया आपल्या ट्रॅक्टरने ती रेती आणून कवठाळा व परिसरातील इतर गावखेड्यात गरजवंतांना मनमानी दराने विक्री करते.राजुरा व कोरपना तालुक्यातील संबंधीत विभागाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे हा प्रकार सुरू आहे.राजुरा तालुक्यातील (Sand smuggling) रेती कोरपना तालुक्यात आणली जात असल्याचे चित्र असून यांच्यावर आजपर्यंत कारवाई न झाल्याने,हे रेती माफिया गब्बर बनले आहेत. रेतीघाटांचे लिलाव झाले नाही.

शासनाची बंदी असतांनाही अवैधरीत्या रेतीचा उपसा करून खुलेआम वाहतूक होत असल्याचे सर्वसामान्य जनतेला दिसून येते. मात्र, या क्षेत्रातील पटवारी, मंडळाधिकारी, पोलिसांना का दिसत नाही? याविषय अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.दोन दिवसांपूर्वीच मारडा येथील ट्रॅक्टर,रेती आणताना आढळून आले. असे प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे. ही बाब संबंधीत विभागाच्या नजरेतून कशी काय सुटू शकते हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. मोठ्या प्रमाणात (Sand smuggling) रेती उपसा करून पर्यावरणाची ऱ्हास करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असून हे सौजन्य माञ कोण दाखवणार? याकडे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Sand smuggling
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
revenue board
विदर्भवाशिमशेती

Manora revenue board: मानोरा महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा

Digital Nagpur Digital Nagpur September 10, 2024
Hingoli Electricity theft: हिंगोली जिल्ह्यात 183 ठिकाणी विज चोरी उघडकीस
Gopinathrao Munde: सामाजिक समतेचा दीप प्रज्वलन काळाची गरज: अविनाश भारती
Khandala Police: महिला दारूबंदीसाठी धडकल्या खंडाळा पोलीस स्टेशन
Crop insurance: कृषी अधीक्षकांंचे काही चालेना, पीकविमा कंपनीचे अधिकारी थांबेनात!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?