देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान
वाशिमशेती

घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/28 at 6:25 PM
By Deshonnati Digital Published April 28, 2024
Share

रिसोड(Risod):- तालुक्यातील भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडूजी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून इलेक्ट्रिक साहित्य व घराची वरील पॅराफीट वॉल पडल्या मुळे अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची घटना 27 एप्रिलच्या रात्री घडली.

मागील एक ते दीड महिन्यापासून घर उन्हाळ्यातही वादळी वारा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) काही पिच्छा सोडेना दिवसा पारा चाळीसच्या वर जातो तर रात्रीला अचानक वादळी वारा व पाऊस होत आहे. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा व विजेच्या गडगडासह पावसाला सुरुवात होत आहे. काल दिनांक 27  एप्रिलच्या रात्री वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा व विजेच्या तालुक्यात पाऊस झाला. यावेळी भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडू जी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली यामध्ये टीव्ही पंखे फ्रिज यास इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले तसेच मागील एक वर्षांपूर्वी बांधलेल्या पक्क्या स्लॅबच्या घरावरील पॅरापिट वॉल कोसळली घराच्या भिंतीलाही तडे गेले असल्याचे शेतकरी विष्णू लांडगे यांनी यांनी सांगितले.

या घराचा इन्शुरन्स असून याबाबत मॅक्स लाइफ इन्शुरन्स (Max Life Insurance Co) कंपनीला कळविले असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र उडवा उडवीची उत्तरे दिली व वरून नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास इन्शुरन्स मिळते असेही सांगितले झालेल्या नुकसानी मुळे शेतकरी मात्र कमालीचा धास्तावला आहे.

You Might Also Like

Brick Kiln: कुपटा गाव नजिकची विटभट्टी हटविण्याची मागणी!

Food supply department: भातगिरणी चालकासह अन्नपुरवठा विभागाकडून शासन नियमाची पायमल्ली

Farmer Andolan: ऊसाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

Pro-Kabaddi Fest 12: श्रीधर कदमची प्रो-कबड्डी गुजरात जायंट्स संघात वर्णी!

Jan Aakrosh Morcha: मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चा सोमवारी मुंबईत!

TAGGED: Max Life Insurance Co, Unseasonal rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Bangladesh violence: बांगलादेशात बदमाशांचा गोंधळ; मशरफी मोर्तझा-लिटन दास यांचे घर जाळले

Deshonnati Digital Deshonnati Digital August 6, 2024
Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!
Hingoli Garden: तब्बल 25 लाख रुपये खर्चातून विकसित होणाऱ्या उद्यानाचे प्रवेशद्वार लटकले
Jintur: रोजा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरव!
Tipper Accident: रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Brick Kiln
वाशिमविदर्भ

Brick Kiln: कुपटा गाव नजिकची विटभट्टी हटविण्याची मागणी!

May 19, 2025
Food supply department
विदर्भभंडाराशेती

Food supply department: भातगिरणी चालकासह अन्नपुरवठा विभागाकडून शासन नियमाची पायमल्ली

May 19, 2025
Farmer Andolan
विदर्भभंडाराशेती

Farmer Andolan: ऊसाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

May 19, 2025
Pro-Kabaddi Fest 12
विदर्भवाशिम

Pro-Kabaddi Fest 12: श्रीधर कदमची प्रो-कबड्डी गुजरात जायंट्स संघात वर्णी!

May 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?