देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani/Jintur : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani/Jintur : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा
मराठवाडापरभणी

Parbhani/Jintur : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/10 at 4:28 PM
By Deshonnati Digital Published December 10, 2024
Share

परभणी/जिंतूर(Parbhani):- बांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर (Hindu) मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून भव्य मूकमोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्च्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

परभणीतील जिंतूरच्या सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी

बांगलादेशात सत्तातर झाल्या पासून कट्टरपंथीय लोकांनी अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करणे सुरू केले आहे. यात मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत, परिणामी हिंदू भयभीत झाले त्यातच कट्टरपंथी नेते बेताल वक्तव्य करून हिंदू विरोधी भडकवत आहेत यामुळेच अनेक हिंदू लोकांनी मृत्यूला कवटाळले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत म्हणून शहरातील सकल हिंदू समाज एकत्र येत भव्य न्याय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

हा मूक मोर्च्या बाजार समितीच्या आवारातुन निघून नृसिंह चौक, मेन चौक, पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून थेट तहसील कार्यालया समोर पोहचला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेकांनी आपापली मनोगत व्यक्त केली दरम्यान तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्च्यात महिलांची संख्या लाक्षणिक होती यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

You Might Also Like

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

Illegal liquor sellers: अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून दिली तंबी

TAGGED: Hindu, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

Buldana: शेतक-यांचा अवमान करणा-या त्या पोलीस अधिकारी, कर्मचारी तात्काळ निलंबीत करा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 24, 2024
Gangakhed taluka lightning: तालुक्यात विजांचे तांडव; झोपडी जळाली, महिला जखमी, जनावरे दगावली
Weather (हवामान) : येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; येलो अलर्ट
Parbhani: शाही इमाम मौ.उस्मान रहेमानी रविवारी परभणी जिल्ह्यात..!
chandrapur murder: चित्तथरारक घटना..! बापाने व मुलाने व्यक्तीचे शिर धडावेगळे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

June 12, 2025
Minor Girl Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

June 12, 2025
Farmers Sowing Machines
मराठवाडापरभणीशेती

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?