देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Sanjay Gaikwad: अंबादेवी संस्थान तारापूर येथे गायकवाड कुटुंबीयांकडून महाआरती संपन्न..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अध्यात्मबुलडाणाराजकारणविदर्भ

MLA Sanjay Gaikwad: अंबादेवी संस्थान तारापूर येथे गायकवाड कुटुंबीयांकडून महाआरती संपन्न..

Digital Nagpur
Last updated: 2025/09/28 at 4:19 PM
By Digital Nagpur Published September 28, 2025
Share
MLA Sanjay Gaikwad

तारापूर शक्तिपीठ अधिक वैभवशाली करण्याचा केला संकल्प!

बुलडाणा (MLA Sanjay Gaikwad) : मोताळा तालुक्यातील सुप्रसिद्ध शक्तिपीठ श्रीक्षेत्र अंबादेवी संस्थान, तारापूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन आज रविवार 28 सप्टेंबर रोजी गायकवाड कुटुंबीयांकडून झाले. या सोहळ्यात आ. संजय गायकवाड  (MLA Sanjay Gaikwad) यांनी सहकुटुंब उपस्थित राहत आदिशक्ती अंबादेवीची महाआरती केली तसेच भाविकांसह पारंपरिक महाप्रसादाचा लाभ घेतला.

मंदिर समितीतर्फे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) व सौ. पुजाताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना तारापूर व अंबादेवी संस्थान परिसरात आमदार निधीतून केलेल्या विकासकामांचा आढावा घेत आ. संजूभाऊंनी भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून हे शक्तिपीठ अधिक वैभवशाली करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी राजावर आलेले संकट दूर व्हावे आणि माझा बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी केली.

या सोहळ्यात माजी नगराध्यक्ष सौ. पुजाताई संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) , युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, सौ. मयुरी मृत्युंजय गायकवाड, चि. धर्मवीरा मृत्युंजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, प्रवीण निमकर्डे, प्रवीण जाधव, बाळासाहेब नारखेडे, प्रा. गणेश बस्सी, ज्ञानेश्वर वाघ, धनराज जाधव, दादाराव जाधव, दरबारसिंग मेढकर, नितेश येरवाळ, अंकुश मेलढे, जवानसिंग नाईक, प्रभाकर पाटील, प्रशांत दयाळ, सरदार रबडे, विकास जाधव, अतुल जाधव, आश्विन जाधव, संतोष जाधव यांच्यासह मान्यवर व हजारो भाविक उपस्थित होते.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: MLA Sanjay Gaikwad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीचा ‘चित्ररथ’

Digital Nagpur Digital Nagpur January 27, 2025
parbhani: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच कृषी निविष्ठाधारकांची केराची टोपली
Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती…
Vasmat Murder: वसमत येथे 28 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून!
Hingoli Assembly Elections 2024: उद्या संध्याकाळी थंडावणार निवडणुकीच्या प्रचार तोफा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?