देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mahabeez Anniversary: महाबीजचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अकोलामराठवाडाशेतीहिंगोली

Mahabeez Anniversary: महाबीजचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Digital Nagpur
Last updated: 2025/04/30 at 4:52 PM
By Digital Nagpur Published April 30, 2025
Share
Mahabeez Anniversary

हिंगोली/अकोला (Mahabeez Anniversary) : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला अर्थात महाबीजचा 49 वा वर्धापन दिन तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण महाबीज (Mahabeez Anniversary) , मुख्यालय येथे दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह व डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ.पी.डी.के.व्ही, अकोला यांच्या प्रमूख उपस्थितीत तर महाबीजचे संचालक वल्लभरावजी देशमुख व डॉ. रणजीत सपकाळ, अकोला बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक अंकूशराव माने, यांची देखील विशेष उपस्थिती होती.

यावेळी (Mahabeez Anniversary) महाबीज संचालक डॉ.रणजीत सपकाळ यांनी महाबीजने सोयाबीन पिकाला पर्याय उपलब्ध करावा तसेच संत्रा व इतर फळपिकांचे संशोधनाकडे लक्ष केंद्रीत करुन नवीन वाण विकसित करण्याकडे भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर जेष्ठ संचालक वल्लभरावजी देशमुख यांनी महाबीजचा पूर्वइतिहास सांगून महाबीजने चिया सिड्स, हळद व राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरु असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक डॉ. अंकूशराव माने यांनी बीज प्रमाणिकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळत असलेले सहकार्याबद्दल प्रशंसा करुन साथी पोर्टलची अंमबजावणी करणारे महाराष्ट्र हे संपूर्ण देशातील प्रथम राज्य असल्याचे अवगत केले. तर संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, यांनी महाबीजसोबत (Mahabeez Anniversary) विद्यापिठांचा प्रदीर्घ सहवास असून वातावरणास अनुकूल वाणांचे संशोधन करुन महाबीजमार्फत शेतकऱ्यांचे उत्पादनात कशी वाढ करता येईल.

तसेच जैविक खतांचा वापर करुन जमिनीच्या खालावलेल्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अकोलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण बियाणे वाजवी दरात उपलब्ध करुन दिले ही फार कौतूकास्पद बाब असून बियाणे वाटप करतांना कोणतीही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास पोलीस विभागाची सहकार्याची भूमिका असेल, असे आश्वासित केले.

व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजपर्यंत (Mahabeez Anniversary) महाबीजला लाभलेले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विशेष घडामोडींचा उजाळा करुन दिला. तसेच सुरुवातीस केवळ चार जिल्ह्यात असलेले महाबीजचे कार्य 1980 ते 1984 या कालावधीत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आदरणीय विश्वासराव धूमाळ यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करुन महाबीज कार्याचा विस्तार राज्यभर केल्याचे विषद करुन सुवर्ण महोत्सव विशेषकांकरीता अथक परिश्रम करणाऱ्या चमूंचे कौतूक करुन पुरस्कार प्राप्त कर्मचारी / अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज व शेतकऱ्यांकरीता वर्षभर सकारात्मक उर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतील असे अवगत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाव्यवस्थापक (गु.नि.व संशोधन) डॉ. प्रफूल्ल लहाने यांनी महाबीजचा 49 वर्षातील प्रवासामध्ये महाबीज कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम व भविष्याची वाटचाल याबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमांची सुरुवात (Mahabeez Anniversary) महाबीज मुख्यालय येथे वृक्षारोपण करुन करण्यात आले. या निमित्ताने मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी/ कर्मचारी यांना महाबीज गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Mahabeez Anniversary
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia: जंगलात पट्टेदार वाघाने केली गायीची शिकार; केली नुकसान भरपाई ची मागणी

Digital Nagpur Digital Nagpur August 7, 2024
Heavy Rain: वादळी वार्‍याने टिनपत्रे उडाली
Naigaon Flood: नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर
Hingoli : लग्न सोहळ्यात वादळी वार्‍यामुळे मंडप कोसळला; ६जण जखमी
Collector Alert: रस्ते कामासाठी जिल्हाधिकारी अलर्ट मोडवर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?